देवाच्या दारी दर्शनाचा काळाबाजार, जलद दर्शनाच्या नावाखाली भाविकांची लूट
बारा ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या, नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची हेळसांड होतीये. जलद दर्शनाच्या नावाखाली मंदिराबाहेर एजंट लुटत असल्याचा आरोप भाविक करतायेत. देवाच्या दारी नेमकं काय घडतंय, पाहा हा खास रिपोर्ट.
Jan 1, 2025, 07:24 PM IST