naldurg yatra

Khandoba Yatra: नळदुर्गच्या खंडोबाची 6 जानेवारीला महायात्रा, लाखो भाविकांचं श्रद्धास्थान

लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या मैलारपूर इथल्या श्री खंडोबाच्या वार्षिक यात्रा महोत्सव, विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन

Dec 29, 2022, 01:32 PM IST

कोरोनामुळे नळदुर्गच्या श्री खंडोबाची महायात्रा रद्द

तीन दिवस संचारबंदी, प्रथा परंपरेनुसार धार्मिक विधी पार पडणार

 

Jan 11, 2022, 10:10 PM IST