myra vaikul

मायरा झाली ताई, वायकुळांच्या घरी बाल गणेशाचे आगमन

झी मराठीची गाजलेल्या मालिका 'माझी तुझी रेशीमगाठ' यातील परी या भूमिकेतून बाल कलाकार मायरा वायकुळ घराघरात पोहोचली. पण काही महिन्यांपासून मायरा एका खास कारणामुळे चर्चेत आली.

Sep 15, 2024, 07:02 PM IST

'लहान मुलं खूप आगाऊ असतात पण...', सुकन्या मोने यांनी सांगितला मायरासोबत काम करण्याचा अनुभव

Sukanya Mone on her Experience of Working with Myra Vaikul : सुकन्या मोने यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मायरा वायकुळ आणि तिच्या आई-वडिलांच्या ट्रोलिंगवर वक्तव्य केलं आहे. त्यासोबत त्यांनी तिच्यासोबत काम करण्याचा अनुभव देखील सांगितला आहे. 

May 13, 2024, 03:48 PM IST

नाच गं घुमा... मायरा वायकुळचा खास लूक

मायरा वायकुळचा सिनेमासाठी खास लूक 

Apr 20, 2024, 05:16 PM IST

मायराने शेअर केलं खास सिक्रेट, लवकर घरी येणार पाहुणा

मायराने शेअर केलं खास सिक्रेट, लवकर घरी येणार पाहुणा

Apr 9, 2024, 05:30 PM IST

'माझी तुझी रेशीमगाठ'मधील 'परी'चा प्रिती झिंटाच्या गाण्यावर डान्स, नम्रता संभेराव म्हणाली...

सध्या मायरा ही तिच्या कुटुंबाबरोबर काश्मीरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. आता मायराने बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाच्या गाण्यावर डान्स केला आहे. 

Mar 24, 2024, 04:15 PM IST

‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील 'परी'ची काश्मीर सफर

मायरा वायकुळने लुटला गुलमर्गमध्ये बर्फवृष्टीचा आनंद, पाहा काही खास फोटो

Mar 20, 2024, 10:46 PM IST

छोटी परी मोठा पडदा गाजवण्यासाठी सज्ज; 'या' सिनेमात वर्णी

‘नाच गं घुमा’च्या निमित्ताने रसिकांना नव्याने येणार आहे. बहुप्रतीक्षित अशा या चित्रपटाच्या चित्रिकरणाला मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सुरुवात झाली होती.  १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

Mar 10, 2024, 02:34 PM IST

Viral Video : लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देताना मायराला रडू कोसळलं; म्हणते, 'देवबाप्पा रागावलास का...'

Ganesh Visarjan Video : तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या परीला (Myra vaikul) गणपती विसर्जनावेळी रडू कोसळलं. बाप्पाचा निरोप घेताना नेमकं काय म्हणते मायरा? पाहा...

Sep 23, 2023, 10:14 PM IST

'देव बाप्पा का गेलास...', छोट्या परीला रडू थांबेना Video Viral

बाप्पाला निरोप देताना छोट्या परीचं रडू थांबेना...  Video Viral 

 

Sep 4, 2022, 11:22 AM IST

'चंद्रमुखी'ला 'मायरा'ची जोरदार टक्कर, सोशल मीडियावर मायराच्या ब्लाऊजची चर्चा

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतील लाडक्या परीलाही 'चंद्रा' या गाण्याने भुरळ घातली आहे. तिने याबाबतचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Apr 29, 2022, 01:56 PM IST

नेहा-यशच्या लग्नाला परी देईल का परवानगी? व्हिडीओ व्हायरल

'माझी तुमच्या लग्नाला परवानगी....', नेहा आणि यशच्या लग्नाबद्दल काय म्हणाली परी...

 

Mar 22, 2022, 01:03 PM IST

Mazhi Tuzhi Reshimgaath : वाचता येत नाही, तरी परी कसं करतेय मालिकेचं शूट !

 त्यानंतर तिला प्रार्थना आणि श्रेयस हे देखील तिचा सीन समजावून सांगण्यास मदत करतात

Dec 4, 2021, 01:00 PM IST