mutual funds

म्युच्यूअल फंड्सवर कसं मिळतं लोन?

How To Get Loan on Mutual Funds: अचानक फंडची गरज लागते त्यांच्यासाठी म्युच्यूअल फंडवर लोन घेण्याचा पर्याय चांगला ठरतो. म्युच्यूअल फंडवरील व्याजदर हे पर्सनल लोनपेक्षा कमी असतात. लोन घेतल्यावरील तुमचा तुमच्या म्युच्यूअल फंडवरील अधिकार अबाधित राहतो. ही प्रक्रिया डिजिटल माध्यमातून पूर्ण केली जाऊ शकते. यासाठी कागदपत्रांची प्रक्रिया कमी असते.

Jan 16, 2025, 04:23 PM IST

10 वर्षांनी 50 लाख रुपये हवे असतील तर महिन्याला किती SIP करायची?

कमी पैशात चांगले रिटर्न्स हवे असतील तर एसआयपी हा गुंतवणूकीचा चांगला पर्याय मानला जातो.त्यामुळे बहुतांशजण दर महिन्याला काही ना काही गुंतवणूक एसआयपीमध्ये करतात. तुम्हाला 10 वर्षांनी 50 लाख रुपये हवे असतील तर आता महिन्याला किती रुपयांची एसआयपी गुंतवावे लागतील?10 वर्षात 50 लाख रुपये कमवायचे असतील तर महिन्याला 22 हजार रुपयांची एसआयपी करावी लागेल. दरमहा 22 हजार रुपयांची एसआयपी केल्यास त्यावर किमान 12 टक्के रिटर्न मिळाले तर 50 लाख रुपये मिळतील.

Dec 30, 2024, 06:32 PM IST

म्युच्युअल फंडमध्ये पैसे डबल करण्याचा फॉर्मुला!

म्युच्युअल फंडमध्ये तुमचे पैसे फंड मॅनेजरद्वारे मॅनेज केले जातात. इक्विटी म्युच्युअल फंड आणि डेब्ट म्युच्युअल फंड याचे 2 मुख्य प्रकार आहेत. शेअर बाजारात ही गुंतवणूक केली जाते. ज्यात बाजाराच्या चढ उताराचा धोकाही असतो. क्वालिटी फंडची किंमत कमी असेल तेव्हा तुम्ही त्यात गुंतवणूक करुन चांगली कमाई करु शकता. यासाठी तुम्हाला 72 ता नियम माहिती असायला हवा. 72 ला रिटर्नच्या टक्केवारीने भागल्यास पैसे किती वर्षात दुप्पट होणार हे कळते. 

Nov 24, 2024, 05:18 PM IST

Diwali Share Trading : दिवाळीच्या मुहूर्तावर करा 5 खात्रीशीर शेअरमध्ये गुंतवणूक; घसघशीत परताव्याची दाट शक्यता

Diwali Share Trading : दिवाळी म्हटलं की, शेअर बाजारात होणारी ट्रेडिंग एक महत्त्वाचा आणि चर्चेचा मुद्दा असतो. फक्त भारतातून नाही, तर जगभरातून या ट्रेडिंगची चर्चा होत असते.

 

Oct 24, 2024, 09:00 AM IST

Investment Tips: 30 हजार पगार असलेल्यांसाठी गुंतवणूक प्लान, 'इतक्या' वर्षातच व्हाल करोडपती!

आयुष्यात करोडपती व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण मुळात पगारच कमी असेल तर कसं शक्य होणार? असा प्रश्न अनेकांना पडतो. पण जगात अशक्य असं काहीही नाही.

Jun 21, 2024, 03:11 PM IST

10 वर्षांनी 20 लाख हवे असतील तर आता दरमहा किती गुंतवायला हवेत?

SIP Calculator:अशाने 10 वर्षांनी तुम्हाला 20 लाख 21 हजार 350रुपये मिळतील. यातील 10 लाख 44 हजार ही तुमची गुंतवणूक असेल. तर 9 लाख 77 हजार 350 रुपये इतके व्याज मिळेल. म्युच्युअल फंड गुंतणवूक ही जोखमीच्या अधिन असते. त्यामुळे तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. 

May 30, 2024, 09:38 PM IST

SIP मध्ये जास्त फायदा हवाय? मग 'या' 4 गोष्टी ध्यानात ठेवा

Systematic Investment Plan:  4 महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवलात तर तुम्हाला एसआयपी गुंतवणूक करताना चांगले रिटर्न्स मिळू शकतात

Mar 31, 2024, 05:45 AM IST

20 वर्षांचे होम लोन, SIPच्या माध्यमातून वसुल होईल EMI; फक्त समजून घ्या 'हा' फॉर्म्युला

SIP To Recover Home Loan: होम लोन घेतल्यानंतर आपली संपूर्ण जमापुंजी कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी जातात. अशावेळी या पद्धतीने तुम्ही रिकव्हर करु शकता. 

Mar 14, 2024, 04:57 PM IST

PHOTO: मुलीच्या नावाने SIP सुरू करायची की सुकन्या समृद्धीमध्ये पैसे गुंतवायचे? गोंधळला असाल तर जाणून घ्या रिटर्न्स

SSY Vs SIP: मुलींच्या भविष्यासाठी चांगली गुंतवणूक असायला हवी याचा आई वडील नेहमी विचार करत असतात. काहीजण सुकन्या समृद्धी योजनेमध्ये पैसे गुंतवतात तर काहीजण एसआयपीमध्ये पैसे गुंतवणे पसंत करतात. पण या दोघांमध्ये कशाला जास्त रिटर्न्स मिळतात? याबद्दल अनेकजण साशंक असतात. याबद्दल जाणून घेऊया.

Mar 1, 2024, 10:00 AM IST

म्युच्युअल फंड विकण्याआधी स्वत:ला विचारा 'हे' 7 प्रश्न

गुंतवणूकदारांनी त्यांचे म्युच्युअल फंड विकण्याचे कारण नेहमी विचारात घेतले पाहिजे आणि त्यांच्या निर्णयाबद्दल खात्री बाळगली पाहिजे.

Feb 20, 2024, 06:17 PM IST

4,000 रुपये गुंतवा 13 लाख रुपये कमवा; सरकारची नवी योजना

सरकारी योजना म्हणजे सर्व नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारने सुरू केलेले उपक्रम. 

Jan 26, 2024, 04:46 PM IST

फक्त 3 हजारांची बचत देईल 1 कोटी रुपयांचा फंड! पण कसं?

फक्त 3 हजारांची बचत देईल 1 कोटी रुपयांचा फंड! पण कसं?

Jan 15, 2024, 06:52 PM IST

कर्जाच्या नादात घराच्या दुप्पट रक्कम भरताय? फक्त 'हे' काम करून वसूल करा एक एक रुपया

जर तुम्ही SBI बँकेतून गृहकर्ज घेतलं असेल तर तुम्ही पूर्ण कर्ज फेडेपर्यंत बँकेला एकूण 67 लाख 34 हजार 871 रुपये देता. म्हणजेच तुम्ही बँकेला दुप्पट रक्कम देता. मग अशावेळी ही अतिरिक्त रक्कम रिकव्हर कशी करायची? जाणून घ्या यासाठी योग्य पद्धत...

 

Dec 1, 2023, 04:39 PM IST

Investment Scheme:तुमची पत्नी हाऊसवाईफ आहे? मग तिला 'अशा' प्रकारे बनवा लखपती

Investment Options:तुम्ही तुमच्या गृहिणीसाठी PPF म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेत पैसे गुंतवू शकता. या योजनेत तुम्ही किमान 500 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. या गुंतणवणूकीवर तुम्हाला 7.1 टक्के दराने व्याज मिळेल. तुम्हाला सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेत 15 वर्षे सतत गुंतवणूक करावी लागेल. यानंतर तुम्हाला संपूर्ण पैसे व्याजासह मिळतील.

Sep 18, 2023, 11:49 AM IST