औरंगाबाद : आयुक्तांवर अविश्वास ठराव, पोलिसबंदोबस्तात कामकाज सुरु
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2015, 08:41 PM ISTअजय मेहता महापालिकेचे नवे आयुक्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 27, 2015, 12:19 PM ISTसीताराम कुंटेंच्या जागी मुंबई महापालिका आयुक्तपदी अजय मेहता!
सीताराम कुंटेंच्या जागी बीएमसीच्या आयुक्तपदी अजय मेहता यांची नियुक्ती होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. ३० एप्रिलच्या दरम्यान या नियुक्तीची शक्यता आहे. मेहता सध्या पर्यावरण विभागाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. मेहता आणि गृहनिर्माण विभागाचे सतीश गवई या दोघांची नावं चर्चेत आहेत. मात्र मेहता यांचंच नाव निश्चित असल्याचं बोललं जातंय.
Apr 27, 2015, 09:07 AM ISTपालिका उपायुक्तांनी केली शौचालयाची सफाई
Oct 18, 2014, 10:19 AM ISTपंचगंगेत मैला, कोल्हापूर पालिका आयुक्तांनाच कारणे दाखवा नोटीस
पंचगंगा नदीत मैला सोडण्याचं काम कोल्हापूर प्रशासनाकडून सुरु आहे. या प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांना कारणे दाखवा नोटीस बजावलीय. त्याचबरोबर महापालिका प्रशासन अनेकवेळा दिलेली आश्वासनं का पाळली नाहीत, याचा खुलासाही येत्या सात दिवसात करावा असे आदेशही या नोटीशीत देण्यात आलेत.
Dec 4, 2013, 09:41 PM ISTनिवडणुकीच्या तोंडावर आयुक्तांची बदली
ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर नाशिक महापालिका आयुक्त बी.डी.सानप यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या पदाचा अतिरिक्त भार जिल्हाधिकारी पी.वेलरासू यांच्यावर सोपवण्यात आला आहे.
Feb 11, 2012, 11:04 AM ISTरस्ता रुंदीकरणाचा निर्णय 'तुघलकी' !
औरंगाबामध्ये गेल्या काही दिवसांपासून रस्ता रुंदीकरणाची मोहिम अगदी जोरात सुरु आहे. रस्ता रुंदीकरणाआड येणा-या इमारती जमीनदोस्त केल्या जाताहेत मात्र नवे रस्ते बांधण्यासाठी पालिकेकडे पैसाच नाही.
Feb 10, 2012, 11:24 AM ISTऔरंगाबाद : आयुक्त आणि नगरसेवकांमध्ये वाद
औरंगाबादेत महापालिका आयुक्त आणि नगरसेवकांमध्ये चांगलाच वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालीय. आयुक्त अकार्यक्षम असल्याचा आरोप करत, काही नगरसेवकांनी आयुक्तानांच हटवण्याची मागणी केली आहे.
Jan 13, 2012, 08:12 PM ISTकल्याण पालिकेच्या आयुक्तांवर गुन्हा
कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त रामनाथ सोनावणे यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोनावणे जळगाव महापालिकेचे आयुक्त असताना त्यांनी एका कर्मचाऱ्याचे सामान घरातून बाहेर फेकल्याचे आणि दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आलाय.
Dec 22, 2011, 09:00 PM IST