mumbai nagpur samruddhi expressway

महाराष्ट्रातील सर्वात मोठा महामार्ग भारतातील सर्वात मोठ्या बंदराशी जोडणार; इगतपुरीजवळ 85 किमी ग्रीनफील्ड एक्स्प्रेस वे

इगतपुरीजवळ  85 किमी ग्रीनफील्ड एक्स्प्रेस वे उभारण्याची योजना आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा महामार्ग भारतातील सर्वात मोठ्या बंदराशी जोडण्यासाठी हा महामार्ग उभारला जाणार आहे. 

Jan 20, 2025, 10:56 PM IST

Samruddhi Mahamarg काम करणाऱ्या 300 मजुरांवर उपासमारीची वेळ, 5 महिन्यांपासून वेतन न दिल्याने आक्रमक

Samruddhi Highway : मोठा गाजावाजा करत समृद्धी महामार्गाचे (Maharashtra Samruddhi Mahamarg) उद्घाटन करण्यात आले. मात्र ज्या मजुरांमुळे महामार्गाचे काम पूर्ण झाले, त्याच मजुरांना अद्याप त्यांच्या कामाचा मोबदला मिळाला नाही. परिणामी या मजुरांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. 

Jan 3, 2023, 10:47 AM IST