80 km प्रति तास... मुंबई मेट्रोचा वेग वाढला; आता सुसाट प्रवास
मुंबईकरांचा मेट्रो प्रवास अधिक सुसाट होणार आहे. मुंबई मेट्रोचा वेग वाढला आहे. मुंबई मेट्रो आता 80 km प्रति तास वेगाने धावणार आहे.
Jan 11, 2025, 06:07 PM ISTMumbai Metro : 2023 मध्ये मुंबईकरांना पहिलं गिफ्ट, मोदींच्या हस्ते 'या' मार्गावरील मेट्रोचं उद्घाटन, पाहा PHOTO
Mumbai Metro: 19 जानेवारी रोजी पंतप्रधान मोदी नवी मुंबई मेट्रो लाईन 2A आणि 7 चे उद्घाटन करणार आहेत. हा मेट्रो मार्ग सुमारे 12,600 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे.
Jan 18, 2023, 03:14 PM IST