mumbai local train

ठाकरेंच्या कट्टर समर्थकाच्या आत्महत्येचे गूढ वाढले, कुटुंबीयांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Sudhir More Suicide: घाटकोपर मधील शिवसेना ठाकरे गटाचे मोठे नाव असलेले माजी नगर सेवक माजी विभाग प्रमुख आणि रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर मोरे यांनी लोकल ट्रेन खाली आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

Sep 1, 2023, 06:44 PM IST

मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेचा विकेंडला विशेष पॉवर ब्लॉक, 'या' लोकल रद्द होणार

Mumbai Local Train: मध्य रेल्वेकडून शनिवारी आणि रविवारी दोन दिवस विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येत आहे. या कालावधीत जाणून घ्या वेळापत्रक

Aug 24, 2023, 12:58 PM IST

मध्य रेल्वेवर प्रवास करण्याआधी ही बातमी वाचा; नाहूर-मुलूंड दरम्यान पॉवर ब्लॉक, कधी आणि किती वाजता?

मध्य रेल्वेने (Central Railway) नाहूर (Nahur) आणि मुलुंडदरम्यान (Mulund) पॉवर ब्लॉकची (Power Block) घोषणा केली आहे. यादरम्यान, हा रेल्वे मार्ग पूर्णपणे बंद असणार आहे. त्यामुळे जर तुम्ही मध्य रेल्वेने प्रवास करत असाल तर ही  बातमी वाचाच..

 

 

Aug 18, 2023, 12:47 PM IST

Video : 5 मिनिटं उशीर झाला तरी चालेल पण असा जीवघेणा प्रवास नको, Mumbai Local चा ट्रेंडिंग व्हिडीओ पाहिला का?

Mumbai Local Video : मुंबई लोकल प्रवासाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तो ट्रेंडिंगमध्ये आहे. तरुणाचा जीवघेणा प्रवास पाहून हृदयाचे ठोके चुकतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Aug 17, 2023, 05:50 PM IST

गर्दीच्या वेळी कर्जत, ठाण्यावरून लोकल ट्रेननं प्रवास केलाय? अभिनेत्रीचं उत्तर ठरतंय चर्चेचा विषय

Marathi Actress Local Train Experience: लोकल ट्रेन ही मुंबईकरांची लाईफलाईन आहे. त्यामुळे ज्यांनी लोकल ट्रेनमधून प्रवास केला असेल त्यांच्यासाठी त्यांची अशी एक आठवण तर नक्कीच असेल. सध्या अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीनं आपला हा अनुभव सांगितला आहे. 

Aug 13, 2023, 04:59 PM IST

मध्य रेल्वेच्या 'या' निर्णयामुळं नोकरदारांना मोठा दिलासा, पाहा बातमी तुमच्या प्रवासावर परिणाम करणारी

Mumbai Local News : दर दिवशी लाखोंच्या संख्येनं प्रवाशांना अपेक्षित स्थळी पोहोचवणाऱ्या मुंबई लोकलच्या मध्य रेल्वे विभागाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 

 

 

Aug 9, 2023, 08:46 AM IST

पश्चिम रेल्वेची वाहतूक चर्चगेटऐवजी मुंबई सेंट्रलपर्यंतच; प्रवाशांना मनस्ताप

Mumbai Local News : तुम्हीही मुंबई लोकलनं प्रवास करता का? पाहून घ्या हे असं तुमच्यासोबतही घडू शकतं. मनस्ताप झालेल्यांमध्ये तुम्हीही होतात का? 

 

Aug 8, 2023, 11:42 AM IST

मुंबई लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणाऱ्याला अटक; आरोपी बिहारचा रहिवाशी

Bomb Threat On Mumbai Local Train: शनिवारी मुंबई विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा फोन नियंत्रण कक्षाला आला होता. आज मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा फोन पोलिसांना आला आहे.

Aug 6, 2023, 10:33 AM IST

लोकल प्रवाशांसाठी रेल्वेचे गिफ्ट, मुंबई उपनगर आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांदर्भात महत्वाची अपडेट

Mumbai Local News: या संपूर्ण कामाला अंदाजे 82 कोटी रुपयांच्या खर्च येण्याची शक्यता आहे. तसेच या अत्यंत महत्वाच्या प्रकल्पासाठी अंदाजे 30 महिन्यांचा कालावधी निर्धारित करण्यात आला आहे. 

Jul 29, 2023, 01:59 PM IST

रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; 'या' लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम

Mumbai Local News : रविवारी कुठे बाहेर जाण्याचा बेत आखत असाल, तर आधी रेल्वेचं वेळापत्रक पाहा. कारण ऐन पावसात तुमची तारांबळ उडायला नको. 

 

Jul 29, 2023, 07:56 AM IST

Mumbai Local मधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या Video ला 85 मिलियन व्ह्यूज, तुम्ही पाहिला का?

Mumbai Local Video : सोशल मीडियावर मुंबई लोकलचे अनेक व्हिडीओ सेकंद सेकंदाला व्हायरल होत असतात. पण महिलांच्या या व्हिडीओला 85 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. 

Jun 30, 2023, 01:59 PM IST

मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, लांब पल्ल्यांच्या गाड्याबाबत अपडेट जाणून घ्या

Mumbai Local Train News : पश्चिम रेल्वे वसई रोड ते वैतरणा स्थानकांदरम्यान 23 आणि 24 जूनच्या मध्यरात्री रात्रीचा ब्लॉक घेण्यात आला आहे.  ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीचे काम करण्यासाठी  तीन तासांचा जम्बो ब्लॉक घेतला जाणार आहे.

Jun 23, 2023, 09:28 AM IST

मुंबई हादरली, धावत्या लोकलमध्ये 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार

Mumbai Local  Sexual Harasement: मुंबईत महिलांची लोकलमधील सुरक्षा पुन्हा एकदा धोक्यात आली आहे. धक्कादायक घटना लोकलमध्ये घडली आहे. परीक्षेसाठी जाणाऱ्या तरुणीवर धावत्या लोकलमध्ये अत्याचार करण्यात आला आहे. ही घटना हार्बर मार्गावर घडली आहे.

Jun 15, 2023, 10:59 AM IST