आता पावसाळ्यातही लोकल प्रवास होईल सुरळीत; मध्य रेल्वेने घेतला महत्त्वाचा निर्णय
Mumbai Local News Update: मुंबई लोकलचे पावसाळ्यात बऱ्याचदा वेळापत्रक बिघडते. यावर आता रेल्वेने तोडगा काढला आहे.
Apr 11, 2024, 12:01 PM IST
रात्री 11 नंतर...; मुंबई लोकलबद्दल महिलांना काय वाटतं? सर्वेक्षणात धक्कादायक खुलासा
Mumbai Local News Update: मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. पण महिलांना लोकलविषयी काय वाटतं हे जाणून घेऊया.
Apr 8, 2024, 04:19 PM ISTलोकलचा रविवारी मेगाब्लॉक, बाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या कोणत्या मार्गांवर पडणार प्रभाव
Mega Block : तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, या वेळांमध्ये प्रवास करणे टाळा
Apr 7, 2024, 07:18 AM IST
प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर 7 दिवसांचा विशेष पॉवर ब्लॉक, कसं असेल लोकलचं वेळापत्रक? वाचा
Mumbai Local Train Update: मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर येतेय. मध्य रेल्वेवर शनिवार ते गुरुवारपर्यंत मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे.
Apr 5, 2024, 01:13 PM ISTMumbai Local : आता पनेवलहून थेट कर्जत गाठता येणार, प्रवाशांचा अर्धा तास वाचणार! कसं ते जाणून घ्या…
Panvel Karjat Railway Line : पनवेल किंवा कर्जत या दोन्ही ठिकांनी जायचं म्हटलं की आधी किती वेळ जाईल? प्रवासात किती तास जातील? एवढ्या लांबचा प्रवास नकोच, असं म्हणत अनेकजण पनवेल किंवा कर्जतला जाण्यासाठी टाळटाळ करतात. पण आता याच प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता अवघ्या 30 मिनिटांत पनवेलहून थेट कर्जत गाठता येणार आहे.
Apr 4, 2024, 10:30 AM ISTज्येष्ठ नागरिकांचा प्रवास आता आरामदायी होणार, मुंबई लोकलमध्ये करण्यात आले मोठे बदल
Mumbai Local Train Update: मुंबईल लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता रेल्वे प्रशासनाने लोकलच डब्यात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
Mar 18, 2024, 11:16 AM ISTMumbai Local : मुंबई लोकलनं विनातिकीट प्रवास करण्याचा विचारही नकोच! 'बॅटमॅन' करेल कारवाई
Mumbai Local : मुंबई लोकलने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अनेकजण विनातिकीट लोकलचा प्रवास बिनधास्त करतात. मात्र आता विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर बॅटमॅन कारवाई करणार आहे.
Mar 14, 2024, 10:49 AM ISTलोकल रिव्हर्स धावू लागली! अनेकांच्या धावत्या ट्रेनमधून प्लॅटफॉर्मवर उड्या; 'मरे'वरील धक्कादायक घटना
Mumbai Local Train Platform Over Shooting: कोणतीही पूर्व कल्पना न देता ट्रेन उलट्या दिशेनं जाऊ लागल्याने स्टेशनवर एकच गोंधळ उडाला. या गोंधळामध्ये अनेक प्रवाशांनी धावत्या लोकल ट्रेनमधून प्लॅटफॉर्मवर उड्या मारल्याचंही पाहायला मिळालं.
Mar 11, 2024, 12:13 PM ISTधक्कादायक! वेगवान एक्सप्रेसमुळे रुळ वाकले, लोकल वेळीच थांबली नाहीतर..; प्रवाशांच्या जीवाशी खेळ
Mumbai Local Train Updates: प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरुन जाणाऱ्या एक्सप्रेस गाडीचे डब्बे नेहमीपेक्षा अधिक हलत असल्याचं दिसून आल्याने रेल्वे मजुराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि त्यानंतर जे काही त्याला दिसलं ते पाहून धक्काच बसला.
Mar 11, 2024, 10:45 AM ISTरिल्स बनवण्यासाठी धावत्या लोकलच्या बाजूला उभी राहिली अन्...., धक्कादायक व्हिडीओ व्हायरल
Mumbai Local : मुंबईची लोकलमधून दररोज लाखो प्रवाशांची ये-जा असते. म्हणूनच लोकला मुंबईकरांची लाइफलाइन म्हटले जाते. मात्र हल्ली याच लोकलमध्ये अश्लील व्हिडीओ, तरुणींचा रिल्स व्हायरल होताना दिसत आहे.
Feb 27, 2024, 02:40 PM IST
कुर्ला लोकल कायमची रद्द? दादर स्टेशनवर...; मुंबईकर चाकरमान्यांसाठी Good News
Mumbai Local Train Central Railway Update: सध्या मध्य रेल्वेच्या मार्गावर लोकल ट्रेनच्या 270 फेऱ्या होतात. 15 डब्ब्यांच्या गाड्यांच्या 22 फेऱ्या होतात. तर 12 डब्ब्याच्या गाड्यांच्या 248 फेऱ्या होतात.
Feb 22, 2024, 08:34 AM ISTबदलापुरचा होम प्लॅटफॉर्म पुन्हा चर्चेत; आता प्रवासी नाही तर महाविकास आघाडी झालेय आक्रमक
Badlapur News : बदलापुरच्या होम प्लॅटफॉर्मच्या उद्घाटनावरुन वाद होण्याची शक्यता आहे. माहविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे.
Feb 20, 2024, 05:18 PM ISTमध्य रेल्वेवरील 'या' स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 बंद होणार, रेल्वे प्रशासनाचा निर्णय
Mumbai Local Train Update: बदलापूर येथे प्रवासी संख्या अधिक आहे. रोज लाखो प्रवासी प्रवास करतात. असं असतानाच रेल्वे प्रशासनाने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे.
Feb 1, 2024, 05:12 PM IST
हार्बर मार्गावरील नवीन रेल्वे मार्ग सुरू होतोय, 12 जानेवारीला PM मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा
Navi Mumbai Local Train Update: नवी मुंबईकरांचा प्रवास आता अधिक सुकर होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खारकोपर-उरण रेल्वे मार्गाचे उद्घाटन होणार आहे.
Jan 11, 2024, 02:53 PM ISTमुंबईतील ऑफिसच्या वेळा बदलणार? नवी मुंबई- ठाण्यातील नोकरदार वर्गावर होणार परिणाम
Mumbai News : मध्य रेल्वेच्या एका निर्णयामुळं आणि एका मोहिमेमुळं मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील नोकरदार वर्गावर थेट परिणाम होणार असल्याची चिन्हं
Jan 8, 2024, 08:36 AM IST