नॉट रिचेबल असलेल्या किरीट सोमय्यांकडून व्हिडिओ शेअर, ठाकरे सरकारला पुन्हा इशारा
गेले दोन दिवस नॉट रिचेबल असलेल्या किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर व्हिडिओ शेअर केला आहे
Apr 12, 2022, 11:10 AM ISTINS VIKRANT : 'xxxला पाय लावून पळू नका, तपासाला सामोरं जा' किरीट सोमय्या यांना आव्हान
आम्ही कधीही राजकीय सूडापोटी आरोप करत नाही, संजय राऊत यांची प्रतिक्रिया
Apr 12, 2022, 10:38 AM ISTअॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या घराची झाडाझडती, आज बेल की जेलचा फैसला?
Gunaratna Sadavarte: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या घरावर हल्ला चढवला. त्यानंतर जवळपास 100 लोकांना आणि चिथावणी दिल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.
Apr 11, 2022, 10:04 AM ISTआंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी आझाद मैदानातून हटकले
MSRTC staff protest :आझाद मैदानात आंदोलनासाठी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज करून बाहेर काढले आहे.
Apr 9, 2022, 07:55 AM ISTएसटी कामगारांचं आर्थिक नुकसान सदावर्ते भरुन देणार आहेत का? अनिल परब यांनी फटकारलं
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अनिल परब यांचं पुन्हा एसटी कामगारांना आवाहन
Apr 7, 2022, 12:29 PM ISTकांजूरमार्ग मेट्रो कारशेडवरुन उच्च न्यायालयाचे केंद्र आणि राज्य सरकारला हे स्पष्ट निर्देश
Kanjurmarg metro car shed Issue : कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या प्रश्नावर केंद्र-राज्य सरकारने मतभेद बाजूला ठेवून सामोपचाराने लवकर निर्णय घ्यावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
Apr 7, 2022, 12:19 PM ISTVIDEO । एसटी संपाचा तिढा अखेर सुटला; मिळणार निवृत्तीवेतन, ग्रॅच्युएटीचा लाभ
ST strike finally escaped; Retirement benefits, gratuity benefits
Apr 7, 2022, 11:40 AM ISTएसटी संपाबाबत मोठी बातमी, '२२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हा'
ST strike: एसटी संपाबाबत आताची सर्वात मोठी बातमी. 22 एप्रिलपर्यंत संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी रुजू व्हावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
Apr 7, 2022, 11:08 AM ISTST Merger News : एसटी कर्मचाऱ्यांबाबत आताची सगळ्यात मोठी बातमी
ST Bus Employees Strike : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, अशी मागणी करत एसटीचे काही कर्मचारी संपावर आहेत. (ST Employees Strike) दरम्यान, आज विलीनीकरणावर मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) सुनावणी सुरु झाली आहे.
Apr 6, 2022, 11:20 AM ISTएसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाबाबतची महत्वाची बातमी
ST Merger News : एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याबाबतच्या प्रकरणावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
Apr 6, 2022, 07:50 AM ISTBREAKING : नबाब मलिक यांची सुप्रीम कोर्टात धाव, दिलासा मिळणार का?
राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
Apr 2, 2022, 05:31 PM IST
Salman Khan ला मुंबई हायकोर्टाचा दणका, दिलासा याचिका फेटाळली
Salman Khan : सलमान खानची अंतरीम दिलासा याचिका मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळली आहे.
Mar 31, 2022, 09:32 PM ISTअशी कशी ही न्यायव्यवस्था?... जेव्हा न्यायमूर्तींच खंत व्यक्त करतात..
मुंबई उच्च न्यायालयात एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्तीनीच न्यायव्यवस्थेबद्दल खंत व्यक्त केली आहे.
Mar 30, 2022, 06:17 PM IST
मोठी बातमी! नारायण राणे यांना दिलासा, अधिश बंगल्याविरोधात कारवाईचा आदेश मागे
अधिश बंगल्याच्या तोडक कारवाईच्या आदेशविरोधातील याचिकेवर सुनावणी
Mar 29, 2022, 01:54 PM ISTएसटी संपाबाबत मोठी बातमी । राज्य सरकारला न्यायालयाचे हे निर्देश
ST Strike News : राज्यातील एसटी संपाबाबत अद्याप तोडगा निघालेला नाही. राज्य सरकारकडून संप मागे घेण्याचे आवाहन करुनही संप एसटी कर्मचाऱ्यांनी मागे घेतलेला नाही. दरम्यान, एसटी संपाबाबत आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली.
Mar 22, 2022, 03:42 PM IST