सलमान खान गोळीबार प्रकरणातील 5व्या आरोपीला अटक; मुंबई क्राइम ब्रँचची राजस्थानात कारवाई
Mumbai Crime Brach Arrest Fifth Accused From Rajasthan In Salman Khan Case
May 7, 2024, 04:55 PM IST'हॅलो... मुंबई क्राईम ब्रँचमधून बोलतोय...' एक Phone Call आणि महिलेच्या खात्यातून 91 लाख गायब
गेल्या काही काळात ऑनलाईन फसवणूकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. अशीच एक घटना मुंबईत उघडकीस आली असून सायबर गुन्हेगारांनी महिलेल्या तब्बल 91 लाख रुपयांना गंडा घातला.
Apr 6, 2023, 03:04 PM IST