शेतीसाठी 12 हजार किमीचा प्रवास, उभारलं शेतकऱ्यांना रोज उत्पन्न देणारं मॉडल; मुक्तक जोशींची प्रेरणादायी कहाणी!
Muktak Joshi Inspirational Story: मुक्तक जोशी हे संभाजीनगरमध्ये ऑलगॅनिक फार्म चालवतात. ज्यामध्ये 100 टक्के नैसर्गिक फळे आणि भाज्यांचे उत्पादन केले जाते.
Feb 23, 2025, 04:43 PM IST