motorola

मोबाईल फोनचा शोध कोणी लावला?

Mobile : इंटरनेटच्या युगात मोबाईल फोनचा वापर माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. मोबाईल फोनमुळे जग जवळ आणलं आहे. पण तुम्हाला माहित आहे का मोबाईल फोनचा शोध कोणी लावला?

Jul 26, 2024, 11:12 PM IST

कितीही वाकवा, तरी तुटणार नाही! Motorola चा जबरदस्त स्मार्टफोन; ब्रेस्लेटप्रमाणे हातात घालून फिरा

मोटोरोला आपल्या युजर्ससाठी नवनवे डिव्हाइस आणत असतं. त्यातच आता कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक अफलातून मोबाईल आणला आहे. हा फोन तुम्ही घड्याळाप्रमाणे हातात घालू शकता. जाणून घ्या या स्मार्टफोनबद्दल

 

Oct 27, 2023, 01:27 PM IST

केव्हा आणि कुठे? तुम्हाला माहित आहे जगातल्या पहिल्या मोबाईलची किंमत किती होती

World First Mobile: सध्याच्या काळात मोबाईल हा आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. पण तुम्हाला माहित आहे का. जगातील पहिला मोबाईल कोणी वापरला, त्याची किंमत काय  होती. 

Sep 9, 2023, 07:25 PM IST

World First Mobile: जगातील पहिला मोबाईल फोन कधी आणि कोणी वापरला होता, पाहा त्यावेळी किंमत किती होती

World First Mobile: सध्याच्या काळात मोबाईल हा आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. पण तुम्हाला माहित आहे का. जगातील पहिला मोबाईल कोणी वापरला, त्याची किंमत काय  होती.

Jul 5, 2023, 03:57 PM IST

मोटोरोलाचा 'हा' तगडा स्मार्टफोन येतोय ! तीन दिवस चालणार बॅटरी, 50 MP चा कॅमेरा आणि बरंच काही...

Motorola New Smartphone :  मोटोरोला आपला आणखी एक कमी बजेटवाला स्मार्टफोन बाजारात आणत आहे. हा तगडा स्मार्टफोन असणार आहे. यात 50 MP चा कॅमेरा असून 8 रॅमसह 128 GB मेमरी यात असणार आहे. तसेच हा फोन वजनाला हलका असणार आहे. हा फोन येत्या काही दिवसात भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे.  

May 9, 2023, 09:23 AM IST

11 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत Motorola चा तगडा Smartphone, लूक आणि फीचर्स जबरदस्त

Motorola latest phone News : मोबाईल घेणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी. मोटारोलाने आपला कमी किमतीत जबरदस्त स्मार्टफोन बाजारात लॉन्च केला आहे. याचा लूक आणि फीचर्स तुम्हाला वेड लावेल, अशीच आहेत.  

Dec 16, 2022, 12:13 PM IST

Motorola लाँच करणार Waterproof स्मार्टफोन, जाणून घ्या फीचर्स

Waterproof Smartphone: मोटोरोलाच्या नव्या स्मार्टफोनबाबत मोबाईलप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसर  असेल. हा स्मार्टफोन धूळ आणि पाण्यात खराब होणार नाही. जाणून घेऊया सविस्तर...

Nov 30, 2022, 06:06 PM IST

Moto E22s स्मार्टफोन MediaTek Helio G37 प्रोसेसरसह भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

स्वस्त मस्त असलेल्या मोटोरोला कंपनीच्या स्मार्टफोनची कायमच मोबाईलप्रेमींमध्ये उत्सुकता असते. कंपनीने आता नवा कोरा Moto E22s स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. हँडसेट IP52 वॉटर-रेपेलेंट डिझाइनसह आहे. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 6.5 इंच असून 16 मेगापिक्सल AI कॅमेरा, अँड्रॉईड 12 यासारखे फीचर्स दिले आहेत. 

Oct 17, 2022, 07:06 PM IST

Motorola : मोटोरोलाने लॉन्च केला 200MP कॅमेऱ्याचा जबरदस्त तगडा फोन ! किंमत, फीचर्स जाणून घ्या

 Motorola Edge 30 Fusion आणि  Motorola Edge 30 Ultra हे दोन नवीन स्मार्टफोन आहेत, जे मोटोरोला  (Motorola) या स्मार्टफोन ब्रँडने भारतात लॉन्च केले आहेत. दोन्ही फोनमध्ये जबरदस्त फीचर्स आहेत. तसेच या फोनची किंमत देखील जास्त नाही.  

Sep 13, 2022, 03:40 PM IST

मोटोरोलाचा तगडा नवा स्मार्टफोन; कमी किमतीत जबरदस्त फीचर्स, लेटेस्ट लूक लावेल वेड

Motorola लवकरच भारतात आपला तगडा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या स्मार्टफोनची खास फीचर्स आणि डिझाइन तुम्हाला वेड लावेल. 

Aug 25, 2022, 09:13 AM IST

तब्बल 200MP कॅमेरा असणारा Motorola चा Edge 30 Ultra लवकरत तुमच्या भेटीला

Edge 30 सीरीज अंतर्गत Motorola कंपनी एक नवा स्मार्टफोन लाँच करणार आहे ज्याचं नाव Motorola Edge 30 Ultra आहे. 200MP चा कॅमेरा असणारा हा भारतातला पहिलाचं स्मार्टफोन असणार आहे.

Aug 24, 2022, 08:30 AM IST

एकदम तगडा Motorola चा जबरदस्त Smartphone, पाहा Videoतून एक झलक

 Motorola लवकरच एक नवीन तगडा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. Moto G32 हा नवा स्मार्टफोन बाजारात येत असल्याने याची मोठी उत्सुकता आहे. 

Aug 9, 2022, 03:40 PM IST

Motorola च्या फोल्डबल स्मार्टफोनमुळे सॅमसंगचं टेन्शन वाढणार! उद्या होणार लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

सॅमसंगचा फोल्डेबल स्मार्टफोन लाँच होण्यापूर्वी मोटोरोला धक्का देण्याच्या तयारीत आहे. 

Aug 1, 2022, 01:59 PM IST

50 मेगापिक्सलचा स्मार्टफोन,15 हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतोय

स्मार्टफोनची किंमत, फिचर्स तुम्हाला माहितीयत का? जाणून घ्या 

Jul 4, 2022, 02:42 PM IST

Motorola ने लॉन्च केला 9 हजारांपेक्षा कमी किमतीचा दमदार फोन, दोन दिवसांचा बॅटरी बॅकअप

 Motorola ने 9 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीचा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. यात 5000mAh बॅटरी आणि जबरदस्त कॅमेरा आहे. जाणून घ्या Moto E32s ची किंमत आणि फीचर्स...

Jun 2, 2022, 03:35 PM IST