moon mission

Chandrayaan-3 चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरवणं अवघड का असतं? ISRO चे माजी चीफ म्हणतात...

Chandrayaan-3 Landing Update: चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवणं अवघड का असतं? याचं उत्तर इस्रोचे (ISRO) माजी प्रमुख जी माधवन नायर (G Madhavan Nair) यांनी दिलं आहे.

Aug 21, 2023, 10:57 PM IST

Chandrayaan - 3: चांद्रयान-३ चे होणार तुकडे? विक्रम लँडर प्रोपल्शन मॉड्यूलपासून करण्याची तयारी सुरु..

Chandrayaan 3 Latest Updates: चांद्रयान मोहीमेच्या दृष्टीनं 17 ऑगस्ट हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रोपल्शन मॉड्यूलपासून चांद्रयानाचा विक्रम लँडर (Vikram Lander Seperation) वेगळं करण्यात येणार आहे. 

Aug 16, 2023, 11:01 PM IST

Chandrayaan 3 च्या लँडर, रोवरसंदर्भातील लक्षवेधी माहिती पहिल्यांदाच जगासमोर; विचारही केला नसेल की...

Chandrayaan 3 Lander and Rover : इस्रोनं काही दिवसांपूर्वीच चांद्रयान 3 चं यशस्वी प्रक्षेपण केलं आणि पाहता पाहता चांद्रयानानं प्रत्येक टप्पा ओलांडत आता पृथ्वीची कक्षा ओलांडत चंद्राच्या दिशेनं एक पाऊल पुढे ठेवलं आहे. 

 

Aug 3, 2023, 12:37 PM IST

अभिमानास्पद! चांद्रयान-3 चं सांगली कनेक्शन माहितीये का? अजित पवारांनी ट्विट करत केलं कौतुक, म्हणतात...

Chandrayaan 3, Sangali Connection: 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.47 वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल, अशी अपेक्षा आहे. अशातच चांद्रयान-3 चं सांगली कनेक्शन समोर आलंय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. 

Jul 15, 2023, 11:40 PM IST

2030 पर्यंत मानव चंद्रावर रहायला जाणार आणि तिथूनच काम पण करणार; आर्टेमिस-1 मोहिमेचा पहिला टप्पा यशस्वी

मनुष्याचे चंद्रावर राहण्याचे(humans to live on Moon) स्वप्न लवकरच प्रत्यक्षात साकारणार आहे. 2030 पर्यंत मानव चंद्रावर रहायला जाणार आणि तिथूनच काम पण करु शकणार आहे. अमेरिकन अंतराळ संस्था नासा (NASA) च्या शास्त्रज्ञांनी हा दावा केला आहे.  आर्टेमिस-1 मोहिमेचा(Artemis-1) पहिला टप्पा यशस्वी झाला आहे.  ओरियन स्पेसक्राफ्ट(Orion Spacecraft ) चंद्राला प्रदक्षिणा घालून पृथ्वीवर परतले आहे. यामुळे शास्त्रांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. 

Dec 12, 2022, 10:50 PM IST

NASA Artemis-1: 50 वर्षांनंतर पुन:श्च... ; ‘या’ घटनेकडे काही तासांतच संपूर्ण जगाच्या नजरा वळणार

NASA Mission Moon: अवकाश आणि त्याच्याशी संबंधित बहुतांश मुद्द्यांवर संशोधन आणि संक्षिप्त स्वरुपातील निरीक्षण करणारं NASA पुन्हा एकदा एका नव्या मोहिमेसाठी सज्ज झालं आहे. 

Nov 16, 2022, 02:02 PM IST

चंद्रावर तुळस उगवणार, नासाचा पुढाकार

चंद्रावर तुम्हाला घर घेता येईल का? जर तुम्हा ते स्वप्न पाहात असाल तर ते भविष्यात शक्य आहे. कारण अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच नासा नविन उपक्रम हाती घेत आहे. चंद्रावर मानवी पाऊल पडल्यानंतर तेथे वनस्पती लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नासा पहिल्यांदा चंद्रावर तुळस किंवा बीट या वनस्पतीचे बीज लावून बघणार आहेत.

Nov 30, 2013, 12:40 PM IST