अपघाता दरम्यान मोहम्मद शमीच्या डोक्याला दुखापत
क्रिकेटर मोहम्मद शमी अपघातात जखमी झाला आहे. मोहम्मद शमी डेहराडूनहून दिल्लीला जात असताना हा अपघात झाला. या अपघातादरम्यान शमीच्या डोक्याला दुखापत झाली आहे. ज्यामुळे त्याला टाके मारण्यात आले आहेत.
Mar 25, 2018, 12:30 PM IST