modus operandi

Nagpur Crime Walkie-talkie gang of robbers know modus operandi of robbery PT3M32S

VIDEO| नागपुरात दरोडेखोरांची वॉकीटॉकी गँग

Nagpur Crime Walkie-talkie gang of robbers know modus operandi of robbery

Dec 13, 2024, 09:35 PM IST

नागपुरात दरोडेखोरांची वॉकीटॉकी गँग, 'अशी' ठरायची दरोड्याची मोडस ऑपरेंडी

Nagpur Crime: गुन्हेगार पोलिसांना गुंगारा देण्यासाठी नव नवे फंडे वापरतात. असाच एक वेगळा फंडा वापरणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळाला नागपूरच्या हुडकेश्वर पोलिसांनी गजाआड केलंय. 

Dec 13, 2024, 07:40 PM IST

शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या पैशांवर दरोडा... लुटीची धक्कादायक मोडस ऑपरेंडी

एकीकडे एक रूपयात पीक विमा देऊन शेतकऱ्यांच्या खांद्यावरचं मोठं ओझं कमी केल्याचा दावा सरकार करतंय. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम परस्पर लाटली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. बोगस सह्या करून पीक विमा कंपन्यांचे प्रतिनिधी कशी लूट करतायत, यावर झी 24 इन्व्हेस्टीगेशन रिपोर्ट..

Jul 22, 2023, 02:37 PM IST

नकली नोटांचं फसवं मायाजाल, नोटांना भुलाल तर रिकामे व्हाल, पाहा Special Reort

नकली नोटांच्या धंद्यातील एका मोठ्या गँगचा पर्दाफाश, गँगची मोडस ऑपरेंडी पाहून व्हाल थक्क

Nov 8, 2022, 11:34 PM IST

धक्कादायक! अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी उत्तर भारतातल्या महिलांचा वापर, अशी आहे Modus Operandi

एनसीबीने केलेल्या कारवाईत अंमली पदार्थ तस्करांच्या रॅकेटचा मोठा खुलासा

Oct 18, 2022, 10:19 PM IST

Exclusive : म्हाडा पेपर फुटीची मोडस ऑपरेंडी झी 24 तासच्या हाती, असा होता 'प्लान बी'

आरोग्य विभाग भरती परीक्षाच्या पेपर फुटीचं प्रकरण ताजं असतानाच महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) परीक्षेतील (Mhada Exam) गैरप्रकार उघडकीस आला आहे. 

Dec 14, 2021, 03:30 PM IST