'मिर्झापूर'मधील मुन्ना भैय्याला मिळाला साउथच्या 'या' बड्या सुपरस्टारचा चित्रपट, फर्स्ट लूक व्हायरल
'मिर्झापूर' वेब सीरिजमधून प्रसिद्ध झालेला मुन्ना भैय्या म्हणजेच दिव्येंदु शर्मा तेलुगू चित्रपटात डेब्यू करणार आहे. त्याच्या हाती साउथ सुपरस्टारचा एक चित्रपट लागला आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर देखील असणार आहे.
Nov 30, 2024, 04:07 PM IST'मिर्झापूर'वर चित्रपट बनणार? पंकज त्रिपाठीला हृतिक रोशन देणार टक्कर! दिग्दर्शकाने सांगितलं सत्य
पंकज त्रिपाठी, दिव्येंदु शर्मा, अली फजल यांच्या लोकप्रिय वेब सीरिज 'मिर्झापूर'चे तीन सीझन रिलीज झाले आहेत. हे तीन सीझन प्रेक्षकांना खूप आवडले आहेत. आता या वेब सिरीजवर लवकरच चित्रपट बनवला जाऊ शकतो अशी चर्चा आहे.
Sep 12, 2024, 11:54 AM ISTPHOTO: कोण आहे Mirzapur 3 चा रहीम? ज्याच्या शायरीने केलाय कहर
Mirzapur 3 : मिर्झापूर 3 सिझनचा शायराना अंदाजातील अभिनेता रहीम उर्फ पल्लव सिंह नेमका आहे कोण? जाणून घ्या सविस्तर. मिर्झापूरचा सिझन 3 आता रिलीज झाल्यापासून चर्चेत आहे. अनेकांना मिर्झापूरचा तिसरा पार्ट आवडलेला नाही. पण या सगळ्यात एका पात्राची तुफान चर्चा होतीये.
Jul 9, 2024, 12:02 AM ISTउत्सुकता शिगेला! 'या' तारखेला रिलीज होणार Mirzapur Season 3, जाणून घ्या कुठे पाहाल
कोरोनाच्या युगात, OTT प्लॅटफॉर्म मनोरंजनाचे सर्वोत्तम साधन म्हणून उदयास आले आहेत. तुम्हाला नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडीओ, हॉटस्टार, एमएक्स प्लेयर यांसारख्या OTT प्लॅटफॉर्मवर सर्व प्रकारच्या वेब सिरीज पाहायला मिळतील.
Feb 29, 2024, 09:01 PM ISTऋषभ पंत बसणार 'मिर्झापूर'च्या गादीवर, पोस्ट चर्चेत
'मिर्झापूर'के गद्दीपे बैढने वाला...', ऋषभ पंतच्या पोस्टने वाढवली चाहत्यांच्या मनातील उत्सुकता
Jul 20, 2022, 02:56 PM IST
अतिशय सोज्वळ भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा बोल्ड लूक, Open Shirt मध्ये दाखवला हॉटनेस
अभिनेत्रीचा Shirtless लूक, सोशल मीडियावर एकच चर्चा
Feb 22, 2022, 10:13 AM IST