मंत्रिपद न मिळाल्यानं 'आप'मध्येही विद्रोहाचा सूर!
दिल्लीमध्ये सत्ता स्थापन करण्यापूर्वीच ‘आम आदमी पार्टी’मध्ये विद्रोहाचा सूर उमटलाय. सूत्रांच्या माहितीनुसार, लक्ष्मीनगर विधानसभेवरून निवडून आलेले आमदार विनोद कुमार बिन्नी यांनी मंत्रिपद न मिळाल्यानं पक्षाशी विद्रोह करण्याच्या तयारीत आहेत.
Dec 24, 2013, 08:22 PM IST<B> केजरीवालांच्या मंत्रिमंडळातील नेत्यांची नावं जाहीर... </b>
‘आम आदमी पार्टी’चे प्रमुख अरविंद केजरीवाल हे लवकरच दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार, हे आता पक्क झालंय.
Dec 24, 2013, 07:49 PM ISTमंत्र्यांना संपत्ती जाहीर करायला `प्रॉब्लेम` का?
मंत्र्यांची मालमत्ता नेहमीच चर्चेचा विषय असतो. जनतेलाही ती जाणून घेण्यात विशेष रस असतो. त्यामुळं बिहार सरकारनं आपल्या सर्व मंत्र्यांची मालमत्ता थेट वेबसाईटवर जाहीर केलीय.
May 31, 2013, 09:15 PM ISTमंत्र्यांच्या दौऱ्याचा खर्च ६ अब्ज रुपये!
माहिती अधिकारातून पुन्हा एकदा सरकारच्या उधळपट्टीची माहिती समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते सुभाष अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार 2010-11 मध्ये मंत्र्यांच्या विदेश दौर्या्वर केवळ 56.1 कोटी रुपये खर्च झाले होते. त्यात पुढील वर्षात तब्बल 12 पट वाढ झाली.
Sep 29, 2012, 04:35 PM ISTया व्यक्ती स्वप्नात येऊन सुचवतात भविष्य
आज भ्रष्टाचाराने पोखरलेल्या समाजात जनतेला दुःख देणाऱ्यांमध्ये राजकारण्यांचा सहभाग मोठा आहे. बडे नेते, मंत्री महोदय किंवा एखादा अधिकारी हा बहुतेकवेळा जनतेचा पैसा खाण्याचं काम करतात. त्यामुळे समाजात त्यांच्याविषयी वाईट भावना असते.
Jul 5, 2012, 11:09 AM IST'विधान भवन' ते ‘विद्या बालन’
नागपूरच्या थंडीत अधिवेशनाचं कामकाज तापलं असताना काल रात्री अनेक पक्षांच्या आमदारांनी विरंगुळ्यासाठी थेट थिएटर गाठलं आणि ‘डर्टी पिक्चर’ पाहिला. विद्याच्या मादक अदांमध्ये गुंग असतानाच मीडिया तिथे पोहोचली, तेव्हा आमदारांचीही पळापळ झाली.
Dec 17, 2011, 03:16 AM IST