शिवसेनेच्या नाराज आमदारांची समजूत काढण्यासाठी बैठक
शिवसेनेच्या नाराज आमदारांची समजूत काढण्यासाठी बैठक
Jul 25, 2016, 08:32 PM ISTशिवसेना मंत्र्यांची शिवसेना आमदारांनीच केली तक्रार
शिवसेनेच्या विधीमंडळ प्रतोद आणि मंत्र्यांची शिवसेना पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत सोमवारी पुन्हा बैठक होणार आहे.
Jul 21, 2016, 11:29 PM ISTकाम होत नसल्यानं शिवसेना आमदार नाराज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 21, 2016, 08:17 PM ISTमंत्र्यांना बीसीसीआयमध्ये प्रवेश नाही : न्यायालय
सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयमध्ये सदस्य म्हणून मंत्री आणि आयएएस अधिकाऱ्यांना प्रवेश देऊ नये, असे स्पष्ट आदेश दिले आहेत.
Jul 18, 2016, 08:29 PM ISTबीसीसीआयमधून मंत्री-अधिकारी आऊट
सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयला मोठा धक्का दिला आहे.
Jul 18, 2016, 04:13 PM ISTमोदींच्या मंत्रिमंडळात 78 पैकी 72 मंत्री करोडपती
केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच झाला आहे. या विस्तारानंतर आता मोदींच्या मंत्रिमंडळातल्या 78 पैकी 72 मंत्री करोडपती आहेत.
Jul 8, 2016, 08:25 PM ISTमंत्रीमंडळ विस्तार, भाजपची लिस्ट बदलण्याची शक्यता
राज्यमंत्री मंडळात विस्ताराचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. भाजपाची पहिली नावे जाहीर झाली होती. त्यातील एक नाव बदलण्यात आल्याने काही भाजप कार्यकर्ते खूश झाले तर काही नाराज झाले आहे.
Jul 7, 2016, 05:10 PM ISTराज्य मंत्रिमंडळ विस्तार, भाजपची नावे निश्चित
राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर भाजपमधल्या मंत्रिपदाच्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय.
Jul 7, 2016, 04:34 PM ISTमोदींचं विस्तारीत मंत्रिमंडळ किती शिकलंय... तुम्हीच पाहा!
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. यात नव्या 19 चेहऱ्यांना संधी मिळालीय. जाणून घेऊयात, मंत्रिमंडळात सहभागी झालेल्या या नव्या लोकप्रतिनिधींचं शिक्षण किती आहे.
Jul 5, 2016, 06:15 PM ISTमुंबई : 'वर्षा'वर घेतली भाजप मंत्र्यांची शाळा
'वर्षा'वर घेतली भाजप मंत्र्यांची शाळा
Jun 8, 2016, 02:08 PM ISTमोदी सरकारमध्ये होणार मोठे फेरबदल ?
केंद्रीय मंत्रिमंडळात तसंच भाजप पक्ष संघटनेतही लवकरच मोठे फेरबदल अपेक्षित आहेत
May 20, 2016, 11:22 PM IST'मंत्रिमंडळात निम्म्या मंत्री महिला असाव्यात'
राष्ट्रध्यक्ष झाले तर मंत्रिमंडळात निम्म्या मंत्री महिला असाव्यात, अशी इच्छा असल्याचे हिलरी क्लिंटन यांनी म्हटले आहे.
Apr 14, 2016, 08:41 PM ISTराज्य सरकारचा होणार विस्तार; शिवसेनेला कॅबिनेट, मित्रपक्षांना संधी?
बरेच दिवस रिंगाळलेला राज्य सरकारचा विस्तार होण्याचे संकेत मिळत आहेत. भाजपने शिवसेनेला शह देण्यासाठी सेनेचे वर्चस्व असलेल्या काही ठिकाणी भाजप आमदारांना मंत्रीपद बहाल करण्यात येण्याची शक्यता आहे.
Apr 6, 2016, 10:39 AM ISTमंत्र्यांच्या दुष्काळ दौऱ्यावर विरोधकांची टीका
मंत्र्यांच्या दुष्काळ दौऱ्यावर विरोधकांची टीका
Mar 5, 2016, 09:09 PM IST