४ मार्चला राज्यातील मंत्री करणार दुष्काळी भागांचा दौरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 2, 2016, 08:47 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींची मंत्र्यांना तंबी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या मंत्र्यांना कामं वेळेत पूर्ण करायची तंबी दिली आहे.
Feb 18, 2016, 01:45 PM ISTइतकी आहे मोदी सरकारच्या मंत्र्यांची मालमत्ता
नवी दिल्ली : पंतप्रधान कार्यालयातर्फे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मालमत्तेविषयी काही घोषणा करण्यात आल्या आहेत.
Feb 3, 2016, 02:46 PM ISTमुख्यमंत्र्याची सर्व मंत्र्यांना तंबी
मंत्र्यांनी आठवड्यातून दोन दिवस पूर्ण वेळ तरी मंत्रालयात उपस्थित रहावे, अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना सूचना केल्यात.
Jan 13, 2016, 06:26 PM ISTमंत्रालयात नव्या मंत्र्यांना जागाच नाही
मंत्रालयात नव्या मंत्र्यांना जागाच नाही
Nov 21, 2015, 09:58 AM ISTओबीसी आरक्षणातून मंत्री, खासदार, सनदी अधिकाऱ्यांची मुलं वगळा
ओबीसी आरक्षणातून मंत्री, खासदार, सनदी अधिकाऱ्यांची मुलं वगळा
Oct 28, 2015, 12:06 PM ISTराज्यमंत्रिमंडळाच्या बैठकांना दांडी मारण्यात पंकजा मुंडे अव्वल
राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकांना दांडी मारण्यात पंकजा मुंडे यांनी अव्वल क्रमांक पटकावला आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मिळवलेल्या माहितीत ही बाब समोर आली आहे.
Aug 2, 2015, 02:49 PM IST"समुपदेशनाची गरज शेतक-यांना नाही, मंत्र्यांना आहे"
भाजप-शिवसेना सरकारमधील मधील मंत्री आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना समुपदेशनाची गरज असल्याचे सांगत आहेत. मात्र आज समुपदेशाची खरी गरज शेतकऱ्यांपेक्षा वादग्रस्त विधाने करुन, शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या मंत्र्यानाच जास्त असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
May 14, 2015, 07:12 PM ISTनुकसानग्रस्त भागाचा दौरा करण्याऱ्या मंत्र्यांवर मधमाशांचा हल्ला
मंत्री म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो थाटमाट आणि जबरदस्त पोलीस बंदोबस्त... मात्र याच मंत्र्यांना त्यांच्या पोलीस बंदोबस्तासह सळो की पळो करुन सोडलं... हा प्रकार झाला तेलंगणात....
Apr 18, 2015, 07:07 PM ISTतेलंगणात मंत्र्यांच्या ताफ्यावर मधमाशांचा हल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2015, 06:31 PM ISTमंत्रीमहोदय त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पिस्तूल नकोय
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी कंबरेला पिस्तूल खोचून भाषण ठोकलं आहे. हे भाषण मूकबधीर विद्यार्थ्यांसमोर होतं, जळगावात मूकबधीर मुलांसाठी साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला तेव्हा, हे कंबरेला खोचलेलं पिस्तूल दिसून आलं.
Mar 29, 2015, 08:37 PM ISTशिवसेना - भाजप मंत्र्यांमध्ये अधिकार नाट्य रंगले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 13, 2015, 09:54 PM ISTशिवसेना मंत्र्यामध्येच समन्वयाचा अभाव
शिवसेना-भाजपमधील रोजच्या भांडणामुळं युतीच्या संसारात खटके उडत असतानाच आता शिवसेनेमध्यचे समन्वय नसल्याचे पुढे आले आहे. शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतरे आणि दुसरे राज्यमंत्री संजय राठोड यांनी केलेल्या परस्पर दाव्यांमुळे समन्वयाचा अभाव असल्याचे दिसत आहे.
Feb 13, 2015, 06:29 PM ISTअरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात हे असणार मंत्री?
आम आदमी पार्टीने दिल्लीत ७० जागांपैकी ६७ जागांवर निर्विवाद विजय मिळवला. देशातील हा ऐतिहासिक विजय आहे. मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल हे दुसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात कोण असेल, याची उत्सुकता आहे. मनिष सिसोदिया यांना कॅबिनेट पद मिळण्याची शक्यता आहे.
Feb 11, 2015, 03:48 PM ISTफडवणीस सरकारच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपते तेव्हा...
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस सरकारच्या दोन मंत्र्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. दोन नंबरचे पैसे घेणं थांबवा या पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या विधानाची महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी खिल्ली उडवली आहे.
Jan 23, 2015, 01:24 PM IST