ministers in mahayuti

'फिक्स पालकमंत्री' रायगडमध्ये भरत गोगावलेंचे भलेमोठे फ्लेक्स, अदिती तटकरे म्हणतात, 'निवडून आलोय त्या जिल्ह्याचे..'

Bharat Gogawale VS Aditi Tatkare: रायगडमध्ये पालकमंत्री पदावरुन भरत गोगावले आणि अदिती तटकरे यांच्यात जोरदार चुरस पाहायला मिळत आहे.

Dec 23, 2024, 01:21 PM IST