मायग्रेनने हैराण झालात, घरगुती उपाय ठरतील फायदेशीर
एकदा मायग्रेनचा त्रास झाला की, त्याचा तुम्हाला खूप त्रास होतो. या समस्येमुळे काही दिवस सतत डोकेदुखी किंवा तीव्र डोकेदुखी होऊ शकते. मायग्रेनचे दुखणे कमी करण्यासाठी काही प्रभावी घरगुती उपाय उपयुक्त ठरू शकतात.
Aug 19, 2024, 10:08 PM ISTHealth Tips : वाढत्या गर्मीने डोकं जड झालंय? या घरगुती उपायांनी पळवा डोकेदुखी
Headache Home Remedies : उन्हाळ्यात तापमान वाढल्याने डोकेदुखीचा त्रास अधिक वाढतो. वाढत्या तापमानामुळे सध्या अनेकांना डोकेदुखीचा त्रास जाणवत असेल. यासाठी कोणते उपाय तुम्ही करू शकता? याची (Health Tips for Headache) यादी पाहा
May 17, 2024, 07:59 PM IST