म्हाडा ऑफिसमध्ये घुसून अधिकाऱ्यावर नोटा उधळणाऱ्या महिलेबाबत धक्कादायक महिती उघड; म्हाडा उपाध्यक्षांनी घेतला मोठा निर्णय
सहमुख्य अधिकारी यांच्या दालनात महिलेने पैसे उधळल्या प्रकरणी म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्यातर्फे समिती गठीत करण्यात आली आहे. समितीने 11 अर्जदारांची पात्रता तपासून त्यांना संक्रमण गाळे वाटपसंबंधीचा तपशीलवार अहवाल येत्या पंधरा दिवसात देण्याचे निर्देश दिसे आहेत.
Feb 17, 2025, 09:23 PM ISTShivSainik Protest Mhada Office । मुंबईत राडा, शिवसैनिक बीकेसीतील म्हाडा कार्यालयात घुसलेत
Rada in Mumbai, Shiv Sainik entered the MHADA office in BKC
Jan 31, 2023, 03:40 PM IST