melania trump

बेडरुमबद्दल मेलेनिया ट्रम्प यांची विचित्र मागणी; White House मध्ये शिफ्ट होण्याआधीच राडा

Melania Trump Demand About Bedroom In White House: अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जानेवारी महिन्यामध्ये राष्ट्रध्यक्ष पदाची शपथ घेणार असतानाच आता त्यांच्या पत्नीनं केलेल्या मागणीचीही चर्चा आहे. नेमकं काय म्हटलं आहे मेलेनिया यांनी पाहूयात...

Nov 29, 2024, 11:29 AM IST

Donald Trump News : डोनाल्ड ट्रम्प यांची सुटका, इतका ठोठावला दंड

Donald Trump News :  डोनाल्ड ट्रम्प यांची चौकशीनंतर सुटका करण्यात आली आहे. पॉर्न स्टारला पैसे देण्याच्या आरोपाशी संबंधित गुन्हेगारी प्रकरणी ट्रम्प यांना अटक करण्यात आली होती. सुनावणीच्यावेळी त्यांनी सर्व आरोप फेटाळले. 

Apr 5, 2023, 07:36 AM IST

#TrumpInIndia : डोनाल्ड ट्रम्प यांचं सोशल मीडियावरही धडाकेबाज स्वागत

ट्रम्प यांच्या येण्याने पुन्हा मीम्सना उधाण 

Feb 24, 2020, 01:20 PM IST

साबरमती आश्रमात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चालवला चरखा

 साबरमती आश्रमातर्फे खादीचं उपरणं भेट देऊन ट्रम्प यांचं स्वागत

Feb 24, 2020, 12:58 PM IST

बोल्ड फोटोशूट, मॉडेलिंगपासून 'फर्स्ट लेडी' होण्यापर्यंतचा मेलानियांचा प्रवास...

चार वर्षांच्या रिलेशननंतर ट्रम्प यांच्याशी लग्नबंधनात अडकल्या मेलानिया 

 

 

Feb 24, 2020, 10:46 AM IST

मिसेस प्रिसिडेंटसोबत ताज भेटीस जाणार डोनाल्ड ट्रम्प

वाह'ताज'...! आग्र्यात केली जातेय अशी तयारी...

Feb 23, 2020, 12:39 PM IST

मेलानिया - ट्रम्प यांच्यात विवाहबाह्य संबंधांमुळे वादळ?

'या गोष्टी ऐकण्यासाठी चांगल्या वाटत नाहीत' असंही मेलानियानं म्हटलंय

Oct 13, 2018, 11:11 AM IST

मेलानियाने धरला डोनाल्ड ट्रम्प यांचा हात, सुरु झाल्या चर्चा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काही दिवसांपासून एका पॉर्न स्टारसोबत जुन्या स्कँडलमध्ये चर्चेत आहेत.

Feb 20, 2018, 02:36 PM IST

VIDEO : ‘भूता’सोबत मस्ती करताना मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस ट्रम्प !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलेनिया भूतासोबत मस्ती करताना बघायला मिळाले. व्हाईट हाऊसमध्ये हॅलोवीननिमित्त शाळकरी मुलांनी भूताचा गेटअप केला होता.

Nov 1, 2017, 08:51 AM IST

'फर्स्ट लेडी' बनण्याच्या मानावरून डोनाल्ड ट्रंपच्या पत्नींमध्ये वाद

डोनाल्ड ट्रंप त्यांच्या वादग्रस्त वागणुकींमुळे सतत बातम्यांचा भाग बनलेले असतात.

Oct 10, 2017, 10:12 AM IST

मोदींच्या स्वागतासाठी ट्रम्प यांच्या पत्नीने घातला इतका महागडा ड्रेस

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींचं स्वागत ट्रंप आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रंप यांनी केलं. भेटीनंतर अमेरिकेची फर्स्ट लेडी मेलानिया ट्रंप ही सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली. कारण होतं तिचा ड्रेस.

Jun 27, 2017, 12:32 PM IST

डोनाल्ड ट्रम्प - मेलानिया यांच्यात बिनसले, व्हिडिओ व्हायरल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया यांच्यातील संबंध बिघडल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओतून दिसून येत आहे. त्यामुळे जोरदार चर्चा आहे.

May 3, 2017, 05:53 PM IST

VIDEO : पत्नी मेलानियानं भर कार्यक्रमात ट्रम्प यांना मारली 'कोपरखळी'!

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष भवन व्हाईट हाऊसमध्ये एक गंमतशीर दृश्यं पाहायला मिळालं... आणि हेच दृश्यं कॅमेऱ्यातही कैद झालं. 

Apr 18, 2017, 06:35 PM IST

'न्यूयॉर्क पोस्ट'ने ट्रम्प यांच्या पत्नीचा 'नग्न फोटो' छापला

अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे उमेदवार रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नीचा नग्न फोटो 'न्यूयॉर्क पोस्ट'ने छापला आहे. मात्र फोटोमुळे डोनाल्ड  अडचणीत आले असल्याचं म्हटलं जात आहे. 

Aug 1, 2016, 03:09 PM IST