megapixels

मानवी डोळे आणि कॅमेरा: कोणाचे रिझोल्यूशन जास्त? पाहूयात सविस्तर

human eye vs camera: कॅमेऱ्याचे रिझोल्यूशन चांगले असले, तरीसुद्धा कॅमेऱ्याची तुलना मानवाच्या डोळ्यांशी होऊचं शकतं नाही, तुम्हाला माहितीये का, आपल्या डोळ्यांचे मेगापिक्सल किती आहेत ते, पाहूयात सविस्तर

 

Feb 11, 2025, 01:11 PM IST

तुमचा डोळा किती Megapixels चा आहे? जाणून घ्या

मानवीय डोळा किती मेगापिक्सेलचा असतो? 99 टक्के लोकांना ही गोष्ट माहीत नाही, तुम्हाला माहितीय का? 

Sep 23, 2022, 01:40 PM IST

जियोनी स्लिमफोन भारतात लाँच

भारतात स्लिमफोन विकण्याची सुरवात झाली आहे. जियोनी ईलाइफ S5.5 आता भारतात देखील मिळणार आहे. याची किंमत २२ हजार ९९९ रूपये इतकी आहे. कंपनीच्या वेबसाइटवर हा सेलफोन विकण्यासाठी उपलब्ध आहे. वेबसाइटवर सफेद रंगात या स्मार्टफोनची विक्री होत आहे. जियोनी इंडियाचा दावा आहे की, भारतीय बाजारात व्यापारासाठी उतरताच कंपनीने ५० कोटींचा उद्योग केला आहे.

May 11, 2014, 06:16 PM IST