meena kumari

मीना कुमारी आणि हेमा मालिनी यांच्यावर 'या' अभिनेत्याचं होतं प्रेम; पण एअर होस्टेसशी केलं लग्न

हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत प्रतिष्ठित असलेला अभिनेता त्यांच्या अभिनयानेच नाही, तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींसाठी देखील चर्चेचा विषय बनले होते. चित्रपटांमध्ये ज्या गडद आणि गंभीर भूमिकांमध्ये ते दिसायचे, त्या भूमिकांप्रमाणेच त्यांचा व्यक्तिमत्त्वाचा दुसरा, भावनिक आणि संवेदनशील पैलू होता. जाणून घेऊयात हा अभिनेता कोण?

Jan 10, 2025, 03:19 PM IST

Rekha किंवा Zeenat Aman नाही, तर 'या' अभिनेत्रीचे दिवाने होते Amiabh Bachchan , नंतर झाला पश्चाताप

'कौन बनेगा करोडपती 16' च्या एका एपिसोडमध्ये, होस्ट अमिताभ बच्चन त्यांच्या आवडत्या अभिनेत्रीबद्दल बोलले.

Oct 20, 2024, 12:47 PM IST

Meena Kumar Birth Anniversary: 1 रुपयाचे नाणे आणि घटस्फोट घेऊन बनवली होती 'पाकीजा', पंतप्रधानांनी मागितली 'ट्रॅजेडी क्वीन'ची माफी

Meena Kumar Birth Anniversary : मीना कुमारी या हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांचा 'पाकीजा' हा चित्रपट आयकॉनिक ठरला खरा पण तो बनण्यासाठी 14 वर्षे लागली होती. एक रुपयाच नाणे आणि मीना कुमार यांचं घटस्फोट झाला. अगदी देशाचे तत्कालीन पंतप्रधान यांनी मीना कुमार यांची माफी मागितली होती. 

 

Aug 2, 2024, 01:26 PM IST

मीना कुमारी नेहमी त्यांचा डावा हात का लपवायच्या?

मीना कुमारी नेहमी त्यांचा डावा हात का लपवायच्या?

Jul 27, 2024, 01:11 PM IST

कलाकार 'या' अभिनेत्रीला पाहून संवादही विसरायचे, इतकं प्रेम पण वैवाहिक जीवनात मात्र राहिली एकटी

Meena Kumari:  मीना कुमारी यांची आजही चर्चा रंगलेली असते. त्यांच्या सौंदर्यावर तेव्हा अनेक जणं हे फिदा होते. आताही त्यांची चर्चा झाल्याशिवाय राहत नाही. त्यांच्याबद्दल काही इंटरेस्टिंग फॅक्टस जाणून घेऊया. 

Oct 15, 2023, 08:06 PM IST

Dharmendra : हेमा मालिनीपूर्वी धर्मेंद्र 'या' मुस्लिम अभिनेत्रीच्या पडले होते प्रेमात

Bollywood Gossip : त्याकाळातील सर्वात रोमँटिक अभिनेता म्हणून धर्मेंद्र यांच्याकडे पाहिलं जातं. आजही वयाच्या  87 व्या वर्षीही रुपरी पडद्यावर लिप लॉक करुन त्यांनी सर्वांचं धक्का दिला. हेमा मालिनीसोबतची त्यांची लव्ह स्टोरी कायम चर्चेचा विषय राहिली पण तुम्हाला माहिती धर्मेंद्र अजून एका मुस्लिम अभिनेत्रीच्या प्रेमात होते. 

Aug 6, 2023, 01:59 PM IST

'...अन्यथा कायदेशीर कारवाई करू'', मीना कुमारी यांच्या बायोपिकवर भडकला मुलगा तेजार अमरोही

Tajdar Amrohi Objects to Meena Kumari Biopic: सध्या चर्चा आहे ती म्हणजे मीना कुमारी यांच्या बायोपिकची त्यांच्या बायोपिकमुळे सध्या त्यांची चांगलीच चर्चा सुरू आहे. परंतु यावर त्यांच्या कुटुंबियांनी आक्षेप घेतला आहे. 

Jul 18, 2023, 10:01 PM IST

'मौत मुबारक हो...', Meena Kumari यांच्या निधनानंतर नर्गिस दत्त यांनी का दिल्या अशा विचित्र शुभेच्छा

अभिनेत्री मीना कुमारी (Meena Kumari) या बॉलिवूडमध्ये ट्रॅजेडी क्वीन म्हणून ओळखल्या जात होत्या. मीना कुमारी या त्यांच्या प्रोफेश्नल लाइफपेक्षा त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. मीना या 18 वर्षांच्या असताना 34 वर्षांच्या कमाल अमरोही (Kamal Amrohi) यांच्यासोबत लग्न बंधनात अडकल्या. कमाल अमरोही हे चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक होते. लग्नानंतर मीना या त्यांचे वडील अली बक्श यांच्यासोबत राहत होते. घरातल्या लोकांना जेव्हा मीना यांच्या लग्नाविषयी कळाले तेव्हा सगळीकडे एकच खळबळ सुरु होती, त्यानंतर त्या कमाल अमरोहीसोबत राहू लागल्या. 

Dec 14, 2022, 05:02 PM IST

काजोलच्या आजीवर होते अशोक कुमार यांचं प्रेम! 

अशोक कुमार यांची 13 ऑक्टोबर रोजी 111वी जयंती आहे आणि त्यानिमित्त आम्ही त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही खास गोष्टी सांगत आहोत.

Oct 14, 2022, 05:10 PM IST

Pakeezah: सिनेमातील एका गाण्यासाठी का लपवला अभिनेत्रीचा चेहरा, Meena Kumariच्या जागी दुसरी कोणती अभिनेत्री होती का?

Pakeezah Movie Unknown Facts: 'पाकीजा' सिनेमा... ज्याचा काल उल्लेख होत होता आणि आजही केला जात आहे. 'पाकीजा' (Pakeezah) सिनेमाशी संबंधित अनेक मनोरंजक किस्से आहेत, त्यापैकी एक चित्रपटातील चलो दिलदार चलो...चांद के पार चलो या गाण्याशी संबंधित आहे. 

Oct 6, 2022, 10:30 AM IST

रुग्णालयात बेडवर दिग्गज अभिनेत्रीने दिला आयुष्यातील अखेरचा शॉट

शेवटच्या क्षणापर्यंत अभिनेत्रीने सोडली नाही अभिनयाची साथ, आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर साकारली नव्या नवरीची भूमिका आणि...

 

Mar 20, 2022, 10:15 AM IST

मीना कुमारी यांच्या निधनानंतर 'आता कधी येऊ नकोस' असं का म्हणाल्या होत्या नर्गिस?

बॉलिवूडच्या ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारी यांनी चित्रपटसृष्टीवर अनेक वर्षे राज्य केलं.

Jan 18, 2022, 09:17 PM IST

या कारणामुळे धर्मेंद्र मिना कुमारी यांच्यापासून दुरावले

हिंदी चित्रपटसृष्टीतील ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारी यांनी आपल्या कारकिर्दीत एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत.

Jan 13, 2022, 08:57 PM IST

मीना कुमारी यांच्या निधनानंतर नरगिस का म्हणाल्या...'मौत मुबारक हो'

मीना कुमारी आणि नरगिस अत्यंत चांगल्या मैत्रिणी होत्या...

Jun 20, 2021, 11:34 AM IST