ठाकरे गट बारामतीधून लढणार? 'मातोश्री'वरुने उद्धव ठाकरेंचे नेत्यांना आदेश, म्हणाले 'सुप्रिया सुळेंना...'
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आढावा घेतला आहे. मातोश्रीवर (Matoshree) ही बैठक पार पडली. यादरम्यान त्यांनी नेत्यांना खासदार सुप्रिया सुळेंचा (Supriya Sule) उल्लेख करत काही सूचना केल्या.
Aug 18, 2023, 07:34 PM IST
उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी आढळला साप
Snake At uddhav thackerays residence matoshree
Aug 7, 2023, 10:25 AM ISTVideo : 'मातोश्री'वर आढळला विषारी साप, रेस्क्यू ऑपरेशन पाहण्यासाठी उद्धव ठाकरे घराबाहेर
Snake at Matoshree : मातोश्रीवर विषारी साप आढळल्याने एकच खळबळ माजली.
Aug 7, 2023, 10:17 AM ISTUddhav Thackeray | लोकसभेसाठी ठाकरेंनी सुरु केली तयारी! 'मातोश्री'वर विभागनिहाय बैठकांचं सत्र सुरु
Thackeray Camp Strong Preparation For Upcoming Mahapalika Election At Matoshree
Jul 12, 2023, 11:55 AM ISTPolitical News : मिलिंद नार्वेकर ठाकरेंपासून दुरावा पत्करणार? 'मातोश्री'करांना डावलून त्यांची सुरक्षा जैसे थे!
Uddhav Thackeray Security : एकिकडे पक्षातून विश्वासार्ह मंडळींनी साथ सोडलेली असताना उद्धव ठाकरे आणि गटाला आणखी एक धक्का मिळाला. तो म्हणजे सुरक्षा कपातीचा.
Jun 22, 2023, 07:32 AM IST
उद्धव ठाकरेंची सुरक्षा Z+ वरुन Y दर्जा करण्यात आली, म्हणजे नेमकं काय झालं? कोण घेतं हा निर्णय?
Uddhav Thackeray Security Reduced: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबरोबरच त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षाही कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाकरे कुटुंबियांचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'ची सुरक्षाही कमी करण्यात आली आहे.
Jun 21, 2023, 04:51 PM ISTआताची मोठी बातमी! ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेत कपात, 'मातोश्री'वरची सुरक्षाही केली कमी
राज्यातील आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेत शिंदे-फडणवीस सरकारने कपात केली आहे.
Jun 21, 2023, 04:14 PM ISTMaharashtra Politics | उद्धव ठाकरे शिंदेंना धक्का देणार, शिंदे गटाचे अनेक आमदार फुटणार?
Special Report on Shinde Group MLA Back to Matoshree
Apr 26, 2023, 10:20 PM ISTRahul Gandhi Meets Uddhav Thackeray। राहुल गांधी घेणार उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री'वर भेट
Rahul Gandhi Meets Uddhav Thackeray। राहुल गांधी घेणार उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री'वर भेट
Apr 14, 2023, 12:35 PM ISTPolitical News : राहुल गांधी घेणार उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री'वर भेट
Rahul Gandhi and Uddhav Thackeray will meet : भाजपविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या देशपातळीवर हालचाली सुरु आहेत. त्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी पुढच्या काही दिवसांत मातोश्रीवर माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
Apr 14, 2023, 10:15 AM IST...म्हणून रिक्षाचालकांनी 'मातोश्री'वर जाऊन घेतली उद्धव ठाकरेंची भेट
Mumbai Auto Rikshaw Union Meet Uddhav Thackeray At Matoshree
Apr 10, 2023, 05:50 PM ISTNarayan Rane | उद्धव ठाकरेंकडे आता फक्त 'मातोश्री' उरलीय, नारायण राणे यांची जहरी टीका
Central Minister Narayan Rane Critisize Uddhav Thackeray
Mar 30, 2023, 08:25 PM ISTUddhav Thackeray । उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना तयार राहण्याचे आवाहन
Uddhav Thackeray Speech At Matoshree On Election Commission Judgement
Feb 18, 2023, 03:00 PM ISTUddhav Thackeray । ठाकरे गटाचे मातोश्रीबाहेर जोरदार शक्तिप्रदर्शन
Uddhav Thackeray Speech At Matoshree 18 February 2023
Feb 18, 2023, 02:55 PM ISTउद्धव ठाकरे म्हणतात 'सावध राहा, धनुष्यबाण चोरीला गेलाय' ठाकरे गटाचं मातोश्रीबाहेर शक्तीप्रदर्शन
ठाकरे गटाचं मातोश्री निवासस्थानी शक्तिप्रदर्शन, शिवसैनिकांची घोषणाबाजी, 'धनुष्यबाण चोरणारे नामर्दाची औलाद' उद्धव ठाकरे यांची टीका
Feb 18, 2023, 01:41 PM IST