घरचे मजुरी करुन खाण्यापिण्याएवढेच....; आरक्षणसाठी 10वीच्या विद्यार्थ्याने मृत्यूला कवटाळलं!
Maratha Reservation : नांदेडमध्ये मराठा आरक्षणासाठी एका तरुणाने आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एका विद्यार्थ्याने स्वतःला संपवलं आहे. विहीरीत उडी घेऊन या विद्यार्थ्याने मृत्यूला कवटाळलं आहे.
Oct 23, 2023, 07:39 AM IST'... तर 25 तारखेपासून पुन्हा आमरण उपोषण'; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Manoj Jarange Patil : मराठा समाजाच्या आरक्षणसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली आहे.
Oct 22, 2023, 03:21 PM IST
'माझं बलिदान वाया जाऊ देऊ नका'; मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाची आत्महत्या
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी नांदेडमधील एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. नांदेडमधील एका तरुणाने विष प्राशन करुन मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे.
Oct 22, 2023, 09:26 AM ISTकुणबी श्रीमंत झाला की मराठा म्हणतो; 2004चा जीआर देणार मराठ्यांना कुणबी आरक्षण?
मराठ्यांना कुणबी प्रवर्गातून सरसकट आरक्षण द्यायचं तर त्यासाठी मराठा-कुणबी एकच हे सिद्ध करावं लागेल. त्यासाठी जरांगे पाटील 2004 च्या जीआरचा दाखला देतायत.. काय आहे हा 2004 चा जीआर ज्यामुळे कुणबी-मराठा एकच हे सिद्ध होते.
Oct 21, 2023, 09:05 PM ISTमराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी, राज्यातल्या साडे सहाशे गावांमध्ये 'नो एन्ट्री'चे बॅनर्स
Maratha Reservation : मराठा आरक्षण मिळेपर्यंत गावोगावी पुढाऱ्यांनीना गावबंदी करण्यात आलीय.. गावच्या प्रवेशद्वारावरच राजकीय नेत्यांना प्रवेश नाही असे फलक झळकतायत. राज्यातील तब्बल साडेसहाशे गावांमध्ये नो एन्ट्रीचे बॅनर झळकले आहेत.
Oct 21, 2023, 06:25 PM IST'40 दिवस देऊन सरकारचा मान ठेवला, आता 25 ऑक्टोबरपासून...' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Maratha Reservation : 40 दिवस देऊन सरकारचा मान ठेवला आता एक तासही देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी अकलूजच्या सभेत राज्य सरकारला दिला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी दिलेल्या डेडलाईनला आता केवळ तीन दिवस उरले आहेत.
Oct 21, 2023, 02:20 PM ISTडेडलाईन हुकणार, आंदोलन पेटणार? 24 तारखेपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार?
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी जरांगे-पाटलांनी सरकारला 24 तारखेपर्यंतची मुदत दिलीय. मात्र जरांगे-पाटलांनी दिलेली मुदत हुकणार असंच चित्र आहे. याला कारण आहे राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीने दिलेली वेगळी डेडलाईन
Oct 20, 2023, 09:55 PM IST
सरकार दुश्मन आहे, अशा भूमिकेत काम करण्याचं काही कारण नाही - चंद्रकांत पाटील
Maratha Reservation : मराठा आरक्षणवारुन राज्यात पुन्हा एकदा मोठं आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर सरकारने आरक्षण देण्याबाबत सावध भूमिका घेतली आहे.
Oct 20, 2023, 04:53 PM IST'मराठ्यांनी शांततेत आंदोलन करायचंय; मराठा आंदोलनकाच्या आत्महत्येनंतर जरांगे पाटलांचं आवाहन
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन राजगुरू नगरमध्ये जरांगे पाटील यांची भव्य सभा आयोजीत करण्यात आली होती. मराठा आंदोलकांच्या आत्महत्येला सरकार जबाबदार असल्याचा आरोप यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
Oct 20, 2023, 02:28 PM IST
मनोज जरांगेंच्या आक्रमक भूमिकेची झळ नेत्यांना, काका-पुतण्यांना प्रवेशबंदी
Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगेंच्या अल्टीमेटमची झळ राजकीय नेत्यांना बसलीय... आक्रमक मराठा समाजानं अनेक गावांमध्ये आमदार, खासदार आणि नेत्यांनाही प्रवेश बंदी केलीय... याचा फटका अगदी पवार काका-पुतण्यांनाही बसणाराय
Oct 19, 2023, 06:45 PM ISTMumbai | मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या सुनील कावळेंच्या निधनावर जरांगेंची प्रतिक्रिया
Manoj Jarange Patil Brief Media On Activist Ends Life For Reservation
Oct 19, 2023, 03:35 PM ISTKhed | प्रस्थापित मराठा नेत्यांना जागा दाखवून देणार; समन्वयकांचा इशारा
Khed Sakal Maratha Demand For Manoj Jarange PAtil To Be Next CM
Oct 19, 2023, 03:20 PM ISTमनोज जरांगेंच्या अल्टिमेटमला राहिला आठवडा, मराठ्यांना आरक्षण देणार कसं?
मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला अल्टिमेटम संपायला अवघा आठवडा उरलाय. फक्त 7 दिवसात सरकार मराठ्यांना आरक्षण देणार कसं असा सवाल आता विचारला जातोय. मराठा आंदोलकांना काय वाटतं? टिकणारं आरक्षण कसं मिळतं, पाहूयात
Oct 17, 2023, 06:38 PM ISTमराठा समाजाबद्दल अपशब्द वापरला; गुणरत्न सदावर्ते अडचणीत येणार?
मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सदावर्तेंवर गुन्हा दाखल करुन अटक करण्याची केली जात आहे.
Oct 16, 2023, 08:46 PM ISTMaratha Reservation : सभेसंदर्भात मनोज जरांगेंचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Maratha Leader Manoj Jarange Patil On Rally And Crowd For Maratha Reservation
Oct 16, 2023, 02:45 PM IST