'शाहरुखला नेहमीच सर्वांचं लक्ष हवं होतं,' मनोज बाजपेयी यांनी वर्गमित्राबद्दल केला खुलासा, 'त्याला मिळालेलं यश...'
बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयीने (Manoj Bajpayee) सांगितलं की, थिएटर करत असताना शाहरुख खानप्रमाणे (Shahrukh Khan) आपल्याभोवती नेहमी लोकांचा गराडा असावा किंवा सर्वांचं लक्ष आपल्याकडे असावं अशी इच्छा नव्हती.
Dec 13, 2024, 06:48 PM IST