नागापूरच्या जंगलात तब्बल १३ मोर मृतावस्थेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 27, 2015, 11:41 AM ISTनागापूराच्या जंगलात १३ मोरांचा संशयास्पद मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 26, 2015, 05:46 PM ISTपाण्याच्या शोधात आलेला बिबट्या विहीरीत पडला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 11, 2015, 07:33 PM ISTराज्याचं पाणी गुजरातकडे वळवण्याचा घाट
राज्याचं पाणी गुजरातकडे वळवण्याचा घाट
Jan 16, 2015, 12:59 PM ISTराज्यात अजुनही भूतबाधेचा अपप्रचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 26, 2014, 08:24 PM ISTमनमाड-नांदेड रेल्वे पॅसेंजरला औरंगाबादजवळ आग
मनमाड नांदेड रेल्वे पैसेंजरला औरंगाबादजवळ आग लागली. या आगीत गाडीची एक बोगी जळून खाक झाली. रात्री 2 च्या सुमारास अचानक टॉयलेटमधून धूर यायला लागला अणि पाहता पाहता आगीनं रौद्र रूप धारण केलं.
Oct 26, 2014, 04:32 PM ISTकांद्याचे भाव घसरल्यानं शेतकरी संतप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2014, 09:02 PM ISTगोदावरी एक्सप्रेसमध्येही गणेशाची प्रतिष्ठापणा
गोदावरी एक्सप्रेसमध्येही गणेशाची प्रतिष्ठापणा
Aug 29, 2014, 08:48 PM ISTमनोरमा सदन महिला वसतिगृहात धक्कादायक प्रकार
मनमाड शहरातील मुलींचं वसतिगृह असलेल्या मनोरम सदन इथून गेल्या काही महिन्यांपासून मुलींच्या अपहरणाचा
प्रकार चर्चेचा विषय बनलेला असताना, पुन्हा एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी मनमाड पोलिसांनी 3 महिलांसह 5 जणांना अटक केली अहे.
प्रबोधनकारांच्या शिकवणीचा शिवसेनेला पडलाय विसर?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं मनमाडमध्ये मंदिर उभारण्यात येणार आहे. यानिमित्त आज विशेष भंडाऱ्याचंही आयोजन करण्यात आलं होतं. बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या चांदीच्या मूर्तीची या मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात येईल.
Jan 25, 2014, 07:38 AM ISTचिमुरड्यांना गरज आहे उपचारासाठी तुमच्या मदतीची!
खेळण्याबागडण्याच्या वयात काहीच दोष नसताना थायलेसिमिया मेजर हा गंभीर आजार त्यांना जडला आणि त्यांच्या जगण्याचा हक्क हिरावला गेला. मोलमजुरी करणारे वडील कसेबसे कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. अशात या चिमुरड्यांना गरज आहे उपचारासाठी तुमच्या मदतीची.
Oct 25, 2013, 11:35 AM ISTदरोडेखोर - पोलिसांत फिल्मी थरार!
दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांच्या एका टोळीस मनमाड पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीनं अगदी ‘बॉलिवूड स्टाईल’ पाठलाग करून अखेर जेरबंद केलंय. टोळीतील एक जण फरार झालाय.
Feb 21, 2013, 08:20 AM ISTसाहित्य महर्षींच्या भूमीत नाट्यक्षेत्र पोरकं!
नाशिक शहरातच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात नाट्यरसिक आणि कलाकारांची संख्या मोठी आहे. मात्र, त्या तुलनेत ना रसिकांना सुविधा मिळतात ना कलाकारांना...
Jan 22, 2013, 01:30 PM IST'मनमाड एक्सप्रेस'मध्ये तृतीयपंथींची लूटमार
मनमाड स्टेशनवर एक्स्प्रेसमध्ये तृतीय पंथीयांनी लूटमार करत सात जणांना मारहाण केली आहे. रेल्वे पोलिसांनी तडकाफडकी या टोळीतल्या दोन तृतीय पंथियांना अटक केली.
Mar 3, 2012, 08:23 PM IST