manjot singh

कपिल शर्मा पुन्हा अफेअरमध्ये अडकणार? 9 वर्षांनंतर 'या' चित्रपटाच्या सिक्वेलचे शूटिंग सुरू

कॉमेडी किंग कपिल शर्मा पुन्हा एकदा आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. 2015 मध्ये आलेल्या चित्रपटाचा सिक्वेल चे शूटिंग सध्या मुंबईत सुरू आहे. या चित्रपटात कपिल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत आणि एकदा पुन्हा त्याच्या हशा आणि गोंधळाचा खळखळाट प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

Jan 25, 2025, 04:58 PM IST

Animal मधील अभिनेत्यानं वाचवला आत्महत्या करणाऱ्या मुलीचा जीव

Manjot Singh : मनजोत सिंहचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

Jan 6, 2024, 06:05 PM IST

'सरदार असल्यानं हातातून भूमिका निसटली'

नुकताच मनज्योत सिंहचा एक धक्कादायक खुलासा

Jul 10, 2019, 08:55 PM IST