दौरे आणि मुहूर्तामुळं की नाराजी? महायुतीच्या मंत्र्यांना खात्याचा पदभार स्वीकारायला का लागतोय वेळ?
Mahayuti Ministers: मंत्रिमंडळ विस्ताराला महिना होत आला तरी अजूनही काही मंत्र्यांनी आपापल्या खात्यांचा पदभार स्वीकारलेला नाही.
Jan 1, 2025, 08:47 PM IST'शिंदे, अजित पवारांचे पक्ष राहतील की नाही...'; RSS चा उल्लेख करत राऊतांचा टोला
Winter Session Sanjay Raut: संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळांपासून ते ठाकरे-फडणवीस भेटीपर्यंत अनेक विषयांवर भाष्य केलं.
Dec 18, 2024, 11:11 AM IST'पूजा चव्हाण मृत्यूसंदर्भात फडणवीसांची...', ठाकरेंनी सगळंच काढलं; मोदींच्या 'त्या' इच्छेचाही उल्लेख
Maharashtra Cabinet Expansion: "सरपंच संतोष देशमुखच्या हत्येचे रक्त ज्यांच्यावर उडाले आहे अशा धनंजय मुंडे यांना मंत्री करण्यात आले आहे," असंही ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे.
Dec 18, 2024, 07:13 AM IST'कोणी कितीही आपटली तरी...', नाराजांवरुन ठाकरेंच्या सेनेचा टोला; म्हणाले, 'महाराष्ट्र आता...'
Maharashtra Cabinet Expansion Uddhav Thackeray Shivsena Reacts: "नाराज मंडळींच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी नव्या सरकारने एखादे महामंडळ स्थापन करायला हरकत नाही," असा खोचक टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे.
Dec 18, 2024, 06:40 AM ISTमोठी बातमी! अजित पवार आहेत कुठे? 'पुन्हा नॉट रिचेबल?' मागील 24 तासांपासून ते...
Maharashtra Winter Session: महाराष्ट्राच्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर पहिल्या दोन्ही दिवशी अजित पवार कार्यवाहीत सहभागी झाले नाहीत.
Dec 17, 2024, 01:45 PM IST'मंत्रिपद मिळालं नाही म्हणून...'; फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन राज ठाकरेंच्या मनसेचा टोला
Raj Thackeray MNS On Maharashtra Cabinet Expansion: राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन निशाणा साधला आहे.
Dec 17, 2024, 01:07 PM ISTमंत्रिमंडळ विस्तार झाला आता खातेवाटप कधी? अजित पवारांनी दिलं उत्तर
Maharashtra Cabinet Expansion DCM Ajit Pawar On Portfolio Distribution Soon
Dec 16, 2024, 12:45 PM ISTफडणवीसांच्या मंत्रिमंडळात कोणकोणत्या लाडक्या बहिणींना स्थान? पाहा यादी
Cabinet Minister Expansion Women Ministers In Maharashtra
Dec 16, 2024, 12:35 PM IST'मी मुख्यमंत्री असतो तर...'; मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराज अशोक चव्हाणांचं सूचक विधान
Cabinet Minister Expansion BJP MP Ashok Chavan Not Happy
Dec 16, 2024, 12:30 PM ISTMaharashtra Cabinet Expansion : मंत्रिपद जाण्यामागे जरांगे फॅक्टर...; भुजबळ स्पष्टच बोलले
Maharashtra Cabinet Expansion : छगन भुजबळ संपला नाही.... प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची नावं घेतचा काय होते भुजबळांच्या चेहऱ्यावरचे भाव?
Dec 16, 2024, 12:23 PM IST
डिसेंबरच्या शेवटी राज्यात मोठा राजकीय भूकंप? फडणवीस सरकारमधील 'ते' एक रिक्त मंत्रिपद...
Maharashtra Cabinet Expansion: राज्याच्या मंत्रिमंडळाची क्षमता 43 असताना केवळ 42 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. एक जागा रिक्त का सोडण्यात आली आहे याबद्दल चर्चा सुरु असतानाच एका एक मोठा दावा करण्यात आला आहे.
Dec 16, 2024, 12:21 PM IST'... म्हणून भुजबळांना डावललं'; रोहित पवार- जयंत पाटलांचं नाव घेत हाकेंचा खळबळजनक दावा
Maharashtra Cabinet expansion: छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याने राज्यात तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. त्यातच आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी एक दावा केला आहे.
Dec 16, 2024, 12:05 PM ISTमंत्रिपद नाकारल्याने भुजबळांची चिडचिड! नाराज असल्याची कबुली देत संतापून म्हणाले, 'कोण...'
Maharashtra Cabinet Expansion Chhagan Bhujbal First Comment: अजित पवारांच्या पक्षातून एकूण दहा आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असली तरी त्यामध्ये छगन भुजबळांचा समावेश नाही.
Dec 16, 2024, 11:12 AM IST'...तर 90% मंत्रिमंडळ खाली होईल'; CM फडणवीसांचं नाव घेत राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut Slams Devendra Fadnavis: मंत्रिमंडळाची स्थापना झाली असली तरी खातेवाटप झालेलं नाही यावरुन राऊत यांनी खोचक शब्दांमध्ये निशाणा साधल्याचं दिसून येत आहे.
Dec 16, 2024, 10:40 AM ISTMaharashtra Cabinet Oath Ceremony: मंत्रिमंडळातून 11 माजी मंत्र्यांना डच्चू; पक्षांनी नाकारली संधी, कोण आहेत हे नेते?
भाजप , शिवसेना आणि राष्ट्रावादीनं जेष्ठ मंत्र्यांना डच्चू दिला आहे. तिन्ही पक्षांनी 11 माजी मंत्र्यांना पुन्हा संधी नाकारली आहे. तर नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. पाहुयात यावरील खास रिपोर्ट.
Dec 15, 2024, 09:36 PM IST