सत्तास्थापन होत असताना गावी का गेलात? एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर; 'मी अडीच वर्षं...'
राज्यात महायुतीचं (Mahayuti) सरकार स्थापन होत असताना, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) साताऱ्यातील आपल्या दरे गावी निघून गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दरम्यान दोन दिवसांनी आज ते पुन्हा ठाण्यात परतणार आहेत.
Dec 1, 2024, 04:33 PM IST
श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'एक बैठक...'
Eknath Shinde on Shrikant Shinde: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडल्यानंतर आता ते उपमुख्यमंत्रीपद स्विकारणार का? यावर चर्चा रंगली आहे. त्यातच श्रीकांत शिंदेंना (Shrikant Shinde) उपमुख्यमंत्री केलं जाऊ शकतं असे अंदाज व्यक्त होत आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shidne) यांनी यावर अखेर भाष्य केलं आहे.
Dec 1, 2024, 03:53 PM IST
मागण्या, विरोध, एकमत...! दिल्लीतल्या बैठकीत नेमकं काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
दिल्लीतील महायुतीच्या बैठकीत सत्तास्थापनेवर तब्बल दीड तास मंथन झालं.. या बैठकीत मुख्यमंत्री कोण होणार आणि मंत्रिमंडळात कुणाला कोणतं खातं मिळणार हे जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे.
Nov 29, 2024, 08:55 PM ISTमुंबईत होणारी महायुतीची बैठक पुढे ढकलली - सूत्र
मुंबईत होणारी महायुतीची बैठक पुढे ढकलली - सूत्र
Nov 29, 2024, 06:55 PM ISTमुख्यमंत्रीपदावर तोडगा नाहीच! मुंबईत आज महायुतीची बैठक होणार
no confirm name for CM post meeting of mahayuti will be held in Mumbai today
Nov 29, 2024, 10:00 AM ISTदिल्ली दरबारी नेमकं काय घडलं, कोणाच्या पारड्यात काय पडलं? अमित शाहंसोबतच्या बैठकीतील 5 मोठ्या गोष्टी समोर
Maharashtra Assembly Election : 'या' पाच गोष्टी, ते दोन फोटो आणि मुख्यमंत्रिपद... रात्री उशिरा घडलेल्या बैठकीनंतर महाराष्ट्रात राजकीय खलबतं; आताच्या क्षणाची मोठी बातमी
Nov 29, 2024, 07:53 AM IST
दिल्लीत महायुतीची आज बैठक, शिंदे, फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार
Mahayuti Meeting Today At Delhi Shinde Fadnavis ajit Pawar To Attend Meeting
Nov 28, 2024, 08:55 AM ISTVIDEO | महायुतीची आज मुंबईत बैठक; तिढा असलेल्या जागांवर तोडगा निघणार?
Mahayuti Meeting For Dispute Seat know in detail
Oct 26, 2024, 01:15 PM ISTMumbai : मुंबईत आज महायुतीचा मेळावा
Mumbai : Todays Mumbai Mahayuti meeting
Jul 6, 2024, 09:35 AM ISTलोकसभेच्या जागेचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीची बैठत
लोकसभेच्या जागेचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीची बैठत
Mar 14, 2024, 12:35 PM ISTमहायुतीच्या जागावाटपाचं चित्र अद्यापही अस्पष्ट, दिल्लीत अडीच तास चर्चा
महायुतीच्या जागावाटपाचं चित्र अद्यापही अस्पष्ट, दिल्लीत अडीच तास चर्चा
Mar 9, 2024, 10:25 AM IST