अरे व्वा! ऐन उन्हाळ्यातच वीज दरात कपात; नव्या आर्थिक वर्षापासून सामान्यांना खास भेट, पाहा किती पैसे वाचणार...
Mahavitaran Bill : अरे व्वा! उन्हाळा सुरु झाला की अनेकांचीच डोकेदुखी वाढवतं ते म्हणजे वीजबिल. सततची एसी, अतिशय वेगानं चालणारा पंखा या साऱ्यामुळं बिलाचा आकडाच अनेकांना घाम फोडतो...
Feb 12, 2025, 09:21 AM IST
Ajit Pawar : मी वादग्रस्त विधान केलेले नाही, राज्यपालांनी वादग्रस्त विधान केलेय - अजित पवार
Ajit Pawar on BJP Agitation : राज्यपालांकडून महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य झाले आहे. मात्र, त्यांना माफी मागण्याचे सांगण्याऐवजी मास्टरमाईंडच्या आदेशानंतर माझ्याविरोधात आंदोलनाचे आदेश भाजपकडून निघाले, असे थेट प्रत्युत्तर अजित पवार यांनी दिले आहे.
Jan 4, 2023, 02:41 PM ISTMahavitaran Strike : राज्यात संपाचा मोठा झटका; अनेक वीज प्रकल्प बंद, पाहा कुठे कसा झाला परिणाम?
Mahavitaran Strike : महावितरण कंपनीच्या (MSEB Employee Strike) खासगीकरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी तीन दिवसांचा संप पुकारला आहे. (Maharashtra News in Marathi) याचा मोठा परिणाम हा ग्रामीण भागात दिसून येत आहे.
Jan 4, 2023, 01:35 PM ISTMahavitaran Strike : कोयना आणि चंद्रपूर वीज केंद्रातील वीज निर्मिती बंद, वीज कर्मचारी संपाचा मोठा फटका
Mahavitaran Strike News : वीज कर्मचारी संपाचा मोठा फटका आता बसू लागला आहे. ग्रामीण भागातील बत्ती गुल झाली आहे. तसेच या संपाचा कोयना वीजनिर्मिती प्रकल्पाला फटका बसला आहे.
Jan 4, 2023, 09:58 AM ISTMSEB Employee Strike : संपावर गेल्यास थेट मेस्मा कायद्याअंतर्गत कारवाई करणार? महावितरण कर्मचाऱ्यांना सरकारचा इशारा
संपावर गेल्यास थेट मेस्मा कायद्याअंतर्गत(mesma act) कारवाई होणार आहे. महावितरण कर्मचाऱ्यांना सरकारने तसा इशाराच दिला आहे.
Jan 4, 2023, 12:12 AM ISTVideo | बबन लोणीकरांनी थकित वीज बिल भरलं
Video | बबन लोणीकरांनी थकित वीज बिल भरलं
Mar 31, 2022, 04:35 PM IST