उत्तरेकडे हिमवृष्टी, राज्यात मात्र पाऊस- गारपीटीची शक्यता; पुढील 24 तासांत नेमकं काय होणार?
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्यानं बदल होत असून, तापमानातही चढ- उतार होताना दिसत आहेत.
Jan 31, 2025, 07:59 AM IST
Maharashtra Weather News : राज्यावर एकाएकी पावसाचं सावट; विचित्र हवामानापुढं सगळ्यांनीच मानली हार
Maharashtra Weather News : मध्येच थंडी वाढतेय, उन्हाचा कडाका डोळ्यापुढं अंधारी आणतो आणि आता हा पाऊसही अडचणी वाढवतोय... राज्यातील कोणत्या भागावर दिसणार हवामान बदलांचे सर्वाधिक परिणाम?
Jan 30, 2025, 07:09 AM IST
बापरे ! रात्री- पहाटे थंडी, दुपारी उन्हाचा कडाका; राज्याच्या वातावरणात मोठे बदल
Maharashtra Weather Update : बदलत्या हवामानाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम. पाहा राज्यात कोणत्या जिल्ह्यात हवामानाची नेमकी काय स्थिती...
Jan 29, 2025, 07:53 AM IST
Maharashtra Weather News : मुंबईसह राज्याच्या किनारपट्टी भागात उष्णतेच्या झळा, कधी कमी होणार उकाडा?
Maharashtra Weather News : राज्यातील किमान तापमानाचा आकडा आता वाढत असून, 10 अंशांवर पारा गेल्यानं थंडीचा प्रभाव कमी होताना दिसत आहे.
Jan 28, 2025, 07:03 AM IST
Weather Update : उत्तरेकडे वाढला थंडीचा कडाका; राज्यातील तापमानात मोठे चढ- उतार, IMD नं इशारा देत म्हटलं...
Maharashtra Weather News : देशाच्या उत्तरेकडे सध्या थंडीचा कडाका पुन्हा एकदा जोर धरताना दिसत आहे. तर, महाराष्ट्रात मात्र तापमानातील चढ उतारानं चिंता वाढवली आहे.
Jan 27, 2025, 08:16 AM IST
जोरदार पाऊस अन्... IMD कडून हवामानाचा नवा इशारा जारी; मुंबईसह महाराष्ट्रात काय स्थिती?
Maharashtra Weather News : उत्तरेकडे वाढला थंडीचा कडाका, पुढील 48 तासांत मुंबईसह उर्वरित राज्यात कोणता इशारा लागू? पाहा सविस्तर हवामान वृत्त
Jan 24, 2025, 07:24 AM IST
महाराष्ट्राच्या हवामानात ध्यानीमनीही नसतील इतके बदल; पुढील 24 तासांमध्ये राज्यात नेमकं काय होणार?
Maharashtra Weather News : पुढील काही तास महत्त्वाचे... राज्यातील हवामान बदलांनी वाढवली चिंता. असं नेमकं काय होणार? पाहा सविस्तर हवामान वृत्त
Jan 23, 2025, 07:10 AM IST
धुक्याची चादर, मध्येच कडाक्याची थंडी तर कुठे सणसणीत ऊन; पुढील 24 तासांसाठीच्या हवामान अंदाजाकडे दुर्लक्ष नको
Maharashtra Weather News : राज्यासह देशातही सध्या हवामानात मोठे बदल होत असून, उत्तरेकडील राज्यांमध्ये पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढल्याचं स्पष्ट होत आहे.
Jan 22, 2025, 07:01 AM IST
ढगाळ वातावरणानं वाढवली चिंता; कोकणासह राज्यातील कोणत्या भागात पावसाचं सावट?
Maharashtra Weather News : थंडीनं राज्यातून मारली दडी; ढगाळ वातावरणामुळं कोणत्या भागांमध्ये दिसणार हवामानाचे बदल? तुमच्या शहरात, खे़ड्यात नेमकीय काय परिस्थिती?
Jan 21, 2025, 07:32 AM IST
Maharashtra Weather News : थंडीवर मात करत राज्यात उडाका वाढणार; कुठे देण्यात आलाय भयंकर पावसाचा इशारा?
Maharashtra Weather News : हवामानात नेमके कसे बदल होणार? पाहा कुठे कमी होणार एकाएकी वाढलेली थंडी.... मुंबई शहरापासून अगदी कोकण, गोव्याच्या हद्दीपर्यंत कसं असेल हवामान?
Jan 20, 2025, 08:16 AM IST
राज्यातील थंडीचा कडाका कमी, पण ढगाळ वातावरण कायम; हवामानाचा अंदाज काय सांगतो?
Maharashtra Weather: राज्यातील काही भागात थंडीचा जोर कमी झाला आहे. तर ढगाळ वातावरणामुळं तापमानात चढ-उतार होताना दिसत आहे.
Jan 19, 2025, 07:25 AM ISTMaharashtra Weather Update: राज्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
IMD Alert Thunderstorm Rainfall Hailstorm In Maharashtra Rabbi Crops To Be Affected
Dec 27, 2024, 10:05 AM ISTकाश्मीरचा फिल! गवतावर, घरांवर पसरली बर्फाची चादर; 'या' जिल्ह्यात दवबिंदू गोठले
राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरला आहे. अनेक जिल्ह्यात तर तापमान 4 अंशापर्यंत गेले आहेत. नंदूरबारमध्ये गवतावर व वाहनांवर बर्फाची चादर पसरली आहे.
Dec 11, 2024, 10:16 AM ISTMaharashtra Weather | बदलत्या हवामानाचा पिकांवर थेट परिणाम, पाहा नेमकी काय परिस्थिती
Maharashtra Weather Rabbi Crops Affected From Change In Climate
Dec 10, 2024, 03:05 PM ISTMumbai Temperature : मुंबई कुडकुडली! कपाटातील स्वेटर बाहेर काढण्याची मुंबईकरांवर वेळ, 9 वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद
Mumbai Weather : रविवारपासून मुंबईतल्या तापमानात घट पाहिला मिळत आहे. सोमवार पहाटे (9 डिसेंबर) मुंबईकरांना महाबळेश्वरचा गारवा अनुभवता आला.
Dec 9, 2024, 09:17 PM IST