Samruddhi Mahamarg : समुद्धी महामार्गावर पहिला अपघात, कारची जोरदार धडक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झालं. पण उद्घाटनाला 24 तास उलटत नाहीत तोच आज पहिला अपघात झाला
Dec 12, 2022, 08:29 PM ISTSharad Pawar vs PM Modi | मोदींच्या 'त्या' भाषणावर शरद पवार यांची टीका, काय म्हणाले? ऐका
Prime Minister Narendra Modi speech at Samriddhi Highway inauguration Sharad Pawar Criticism
Dec 12, 2022, 05:55 PM IST"ज्यांनी सुरुवात केली त्यांनीच शेवट केला, हेच सत्य", कपिल पाटील यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं!
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या श्रेय लाटण्याचा आरोपाला कपिल पाटील यांचं प्रत्युत्तर!
Dec 11, 2022, 08:05 PM ISTSamruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गानंतर विदर्भाला आणखी एक Gift; पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
Chadrapur News: नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते नागपूर मेट्रोचे लोकार्पण झाले. सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ पेटरोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी (सिपेट), चंद्रपूरच्या नव्या इमारतीचे लोकर्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
Dec 11, 2022, 04:07 PM ISTPM Modi : "पुढच्या वेळी पण मला....", मुख्यमंत्री शिंदेंची मोदींकडे 'ही' मागणी
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्ग प्रकल्प हाताळत असताना आम्ही खऱ्या अर्थाने सगळी काळजी घेतली. हा महामार्ग इको फ्रेंडली आहे. आम्ही 11 लाखं झाडं लावतोय.
Dec 11, 2022, 03:05 PM IST
Maha Samruddhi : पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची चक्क पाठ थोपटली आणि केले कौतुक !
Narendra Modi : राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) एक आहे. या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
Dec 11, 2022, 02:53 PM ISTPM Modi : 'या' मार्गावरील वाहतूक बंद; अवजड वाहनांनाही बंदी, जाणून घ्या कारण
PM Narendra Modi in Nagpur: पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा मार्गस्थ होताना नागपुरातील काही ठिकाणची वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. मात्र पर्यायी मार्गांची यादी नागपूर प्रशासनाकडून जारी करण्यात आली आहे.
Dec 11, 2022, 09:59 AM ISTSamruddhi Mahamarg : पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज समृद्धी महामार्गाचं लोकार्पण, जाणून घ्या वैशिष्ट्यं
Nagpur-Mumbai Expressway : नागपूरकर आणि मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. नागपूर-मुंबई द्रुतगती (Samruddhi Mahamarg) महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं आज लोकार्पण होणार आहे.
Dec 11, 2022, 07:08 AM IST701 किमीची लांबी, 24 जिल्ह्यांना लाभ आणि...; पंतप्रधानांच्या हस्ते होणार 55 हजार कोटींच्या समृद्धी महामार्गाचे उद्धाटन
Samruddhi Mahamarg : नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्प्यातील प्रवासी वाहतूकीचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते 11 डिसेंबर 2022 रोजी नागपूर येथून करण्यात येत आहे
Dec 10, 2022, 01:26 PM ISTSamruddhi Mahamarg Drone View | समृद्धी महामार्गाची कधीही न पाहिलेली दृश्य ड्रोनच्या नजरेतून
Maharashtra Samruddhi Mahamarg Starting Point Exclusive Drone view
Dec 7, 2022, 06:00 PM ISTMaharashtra Samruddhi Mahamarg | भव्यदिव्य आणि आकर्षक, समृद्धी महामार्गाच्या आरंभबिंदूची खास झलक
Maharashtra Samruddhi Mahamarg Highway Starting Point Exclusive
Dec 7, 2022, 04:00 PM ISTमुख्यमंत्री शिंदेंच्या गाडीचं फडणवीसांच्या हाती स्टिअरिंग, समृद्धी महामार्गाची पाहणी
हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं 11 जानेवारीला PM Narendra Modi यांच्या हस्ते लोकापर्ण, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
Dec 4, 2022, 02:31 PM ISTSamruddhi Mahamarg : मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावरुन प्रवास करताना नागपूर-शिर्डी प्रवासात 900 रुपयांचा टोल
Nagpur Super Communication Expressway : मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गातील (Maharashtra Samruddhi Mahamarg) नागपूर ते शिर्डी ( Nagpur-Shirdi journey) अशा 520 किमीच्या मार्गावरील टोल यंत्रणा कार्यान्वित झाली आहे.
Dec 2, 2022, 08:36 AM IST