maharashtra rain update

Rain News : राज्यात ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसाची स्थिती कशी राहणार?, अधिक वाचा

Maharashtra Rain Update : ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये (August-September) राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस (Rain forecast) होण्याची शक्यता आहे.  

Aug 2, 2022, 07:54 AM IST

Pune School : पुण्यात गुरुवारपासून 3 दिवस शाळा बंद, नक्की कारण काय?

पुण्यातही गुरुवारपासून पुढील 3 दिवस शाळा बंद राहणार आहेत. पालिका प्रशासनाने याबाबतचा निर्णय घेतला आहे. 

Jul 13, 2022, 08:31 PM IST

राज्यातील विविध भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा, गुरुवारी शाळा बंद राहणार

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून (Maharashtra Rain Update) जोरदार पाऊस बरसतोय. 

Jul 13, 2022, 06:27 PM IST

राज्यात मान्सून आणखी सक्रिय होणार, या भागात मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात पावसाचा जोर आता आणखी वाढणार असल्याने सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Jul 6, 2022, 05:59 PM IST
Heavy Rain Expected From 4 July at Konkan and Vidarbha PT1M18S

VIDEO | कोकणात ऑरेंज अलर्ट, मुसळधार पावसाची शक्यता

Heavy Rain Expected From 4 July at Konkan and Vidarbha

Jul 3, 2022, 08:40 AM IST

या जिल्ह्यात अवकाळी पाऊसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

राज्यात येत्या काही दिवसांमध्ये अवकाळी पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

 

Feb 10, 2022, 07:43 PM IST

पावसाची अवकृपा, ऑगस्ट अखेरीसही बहुतांश महाराष्ट्र कोरडाच, शेतकरी अडचणीत

  महाराष्ट्राच्या बहुतांश भागात अपेक्षित पाऊस बरसलाच नाही.

Aug 22, 2021, 06:36 PM IST