maharashtra hospital fire

राज्यात पुन्हा हॉस्पिटला आग : आगीत चार रुग्णांचा होरपळून मृत्यू, 5 लाखांची मदत जाहीर

Fire In Thane Hospital - प्राइम क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये काल रात्री साडेतीनच्या सुमारास आग लागली.  20 पैकी 6 रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. या सर्व रुग्णांना वेळीच रुग्णालयाबाहेर काढण्यात आले. या संपूर्ण घटनेदरम्यान गुदमरल्यामुळे 4 जणांचा मृत्यू झाला. 

Apr 28, 2021, 08:32 AM IST