राज्यपालांविरोधात निषेधासन! राष्ट्रवादीच्या आमदाराचं 'खाली डोकं वर पाय' आंदोलन
राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्या विरोधात महाविकास आघाडी सरकारच्या आमदारांची सभागृहात प्रचंड घोषणाबाजी
Mar 3, 2022, 12:19 PM ISTMaha Budget Session | अभिभाषणावेळी मविआ आमदारांचा गोंधळ; राज्यपालांनी भाषण अर्ध्यावर सोडलं
Bhagatsinh Koshari | राज्यपालांच्या अभिभाषणावेळी सभागृहात जोरदार घोषणाबाजी झाली. छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत सभागृहात गोंधळ झाला.
Mar 3, 2022, 11:35 AM ISTMaharashtra Budget Session : शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री प्रथमच विधान भवनात
राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी होणार, मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप कमालीचा आक्रमक,
Mar 3, 2022, 11:34 AM IST
राज्यातील आयपीएल सामन्यांबाबत आज निर्णय?
कोरोना व्हायरसमुळे आयपीएल क्रिकेट सामने महाराष्ट्रात खेळवायचे की नाहीत याबाबत सरकार आज निर्णय घेणार आहे.
Mar 11, 2020, 12:33 PM ISTमुंबई । कोरोना : आयपीएल सामने घ्यावेत की नाही याबाबत चर्चा - राजेश टोपे
मुख्यमंत्र्यांनी दोन वाजता महत्त्वाची बैठक बोलवली आहे आहे. पाच राज्य स्तरावर विभागाची सल्लागार समिती स्थापन करणार आहे. विभागीय स्तरावरही अशा सल्लागार समिती स्थापन करण्यात येतील. तसेच आयपीएल सामने घ्यावेत की नाही याबाबत चर्चा होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
Mar 11, 2020, 12:30 PM ISTविरोधकांचा सीएए-एनपीआर ठराव, विधानसभेत आज चर्चा होण्याची शक्यता
विरोधी पक्षाने दिलेला सीएए, एनपीआरच्या चर्चेच्या ठरावावर आज विधानसभेत चर्चा होण्याची शक्यता आहे.
Mar 11, 2020, 07:40 AM IST
'सावरकर थोर देशभक्त, मोदींना प्रस्ताव देऊनही भारतरत्न का नाही?' अजितदादांचा सवाल
विधानसभेत सावरकरांचा गौरव करण्याची मागणी करणारा भाजपचा प्रस्ताव फेटाळण्यात आला.
Feb 26, 2020, 06:21 PM ISTविरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार, नव्या 'युती'वरही टीका
विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार, नव्या 'युती'वरही टीका
Feb 24, 2019, 10:10 PM ISTविरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार, नव्या 'युती'वरही टीका
राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरु होतं आहे.
Feb 24, 2019, 05:28 PM ISTअर्थसंकल्पीय अधिवेशनच्या दुसऱ्या आठवड्याचं आजपासून कामकाज
विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला आजपासून सुरुवात होत आहे.
Mar 5, 2018, 08:14 AM ISTराज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजणार, विरोधक आक्रमक
राज्याचे उद्या सोमवारपासून सुरू होणारं चार दिवसांचं अर्थसंकल्पीय अधिवेशन अनेक मुद्यांनी गाजणार असल्याची चाहूल अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच लागलीय. कारण विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन आदर्श घोटाळा, टोल, वीज आणि एलबीटीच्या मुद्यांवरून सरकारला घेरणार असल्याची घोषणाच केलीय.
Feb 23, 2014, 05:21 PM IST