Mahakumbh : IITian बाबा महाकुंभ मेळ्यात पोहोचला; गोष्ट फिजिक्सचा शिक्षक संन्यासी होण्याची
Mahakumbh 2025 : प्रयागराज येथे महाकुंभ मेळा सुरु झाला आहे. या ठिकाणी जगभरातून बाबा साधू आले आहेत. यातील एका साधुची जोरदार होतेय चर्चा.
Jan 14, 2025, 11:59 AM ISTMaha Kumbh Mela: 40 कोटी भाविक, एकाने 5 हजार खर्च केले तरी जमा होणार ₹2,000,000,000,000; तेल, अगरबत्तीतूनच येणार 20 लाख कोटी
Maha Kumbh Mela Revenue: यावर्षी, महाकुंभमेळ्यात पर्यटकांसाठी सुमारे 1,50,000 तंबू, 3000 स्वयंपाकघरे, 1,45,000 स्वच्छतागृहं आणि 99 पार्किंग लॉट आहेत. 40 हजारांहून अधिक पोलिस अधिकारी सुरक्षा आणि गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी तैनात आहेत.
Jan 13, 2025, 06:48 PM IST
प्रयागराजमध्ये आजपासून 45 दिवस महाकुंभचे आयोजन
Maha Kumbh Mela 2025 Begins From Today
Jan 13, 2025, 01:00 PM IST