lucknow police

धक्कादायक! पुणे अपघातानंतर आणखी एका 'बिझनेसमॅन'ची मुजोरी, भर रस्त्यात पिस्तुल काढली अन्... पाहा Video

Man beaten with pistol In Lucknow : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण शांत होत नाही तोपर्यंतच आता लखनऊमधून धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्याचा व्हिडीओ सध्या (Viral Video) व्हायरल होतोय.

May 27, 2024, 07:44 PM IST

'जरा लवकर लग्न लावा ना', भटजीने नकार दिल्यानंतर नवरदेवाने मंडपातच केली धुलाई; FIR दाखल

लग्न लावण्यास भटजी उशीर लावत असल्याने नवरदेव इतका संतापला की, त्याने लग्नाच्या मंडपातच त्यांना मारहाण केली. या मारहाणीत भटजी गंभीर जखमी झाला आहे. 

 

Feb 29, 2024, 05:08 PM IST

नोरा, सनी लिओनीसोबत 'शो'चे दाखवायचे स्वप्न, पुण्यात उघडले कार्यालय; असा घडला थरार

Pune Crime: विराज त्रिवेदी, जयंतीभाई डेरवालिया आणि समीर कुमार हे पुण्यात कार्यालय उघडून फसवणुकीचा व्यवसाय करत असल्याचे निष्पन्न झाले. यावर एसटीएफ आणि लखनौ पोलिसांच्या संयुक्त पथकाने २७ जुलै रोजी विराज त्रिवेदी आणि जयंतीभाई डेरवालिया यांना पुण्यातून तर समीर कुमार यांना अहमदाबाद येथून अटक केली

Jul 31, 2023, 12:03 PM IST

जीजा-मेहुणी बाईकवर बसून करायचे असे कारनामे... CCTV फुटेज पाहून पोलिसही हैराण

जीजा-मेहुणीचं सीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं, सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे.

Dec 23, 2022, 09:45 PM IST

UP: मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी, पंधरा दिवसात निकाल दिसेल, पत्रात उल्लेख

मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याच्या धमकीने खळबळ, पोलिसांकडून तपास सुरु

Aug 13, 2022, 06:32 PM IST