look

घर स्वप्नांचे: वॉल पेपरनं बदला घराचा लूक

वॉल पेपरनं बदला घराचा लूक

Mar 26, 2016, 03:57 PM IST

या सहा गोष्टी खाल्ल्याने तुम्ही म्हातारे दिसतात

म्हातारपणा आणि आपल्या आहाराचा मोठा संबंध असतो, काही पदार्थ आपल्याला लवकर म्हातारपण आणतात. खालील सात पदार्थ कमी प्रमाणात खाण्याचा प्रयत्न करा.

Mar 22, 2016, 06:25 PM IST

भाऊ कदमचा हटके लूक तुम्ही पाहिलात का ?

पोट धरुन हसायला लावणारा आणि चला हवा येऊ द्याच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला भालचंद्र म्हणजेच तुमचा आवडता भाऊ कदम मोठ्या पडद्यावर पाहाण्यासाठी तुम्ही उत्सूक असाल.

Mar 19, 2016, 05:43 PM IST

राजदीप हुड्डाचा आगामी चित्रपटात असा असेल लूक

बॉलीवूडच्या कोणत्या अभिनेत्याचा हा फोटो आहे हे कदाचित अनेकांनी ओळखलं नसेल. त्याने केलेल्या गेट अपमुळे तो सहज ओळखला जाणार नाही. आगमी चित्रपटासाठी या अभिनेत्याने हा लूक बनवला आहे.

Feb 6, 2016, 09:29 AM IST

लग्नानंतर एकसारखेच का भासू लागतात पती - पत्नी?

विरुद्ध लिंगाच्या व्यक्ती एकमेकांकडे आकर्षित होतात, असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल... पण, खरं म्हणजे, आपलं मन अशाच व्यक्तींना स्वीकारतं जे आपल्यासारखं असतं. ज्यांच्या विचारांशी आपले विचार मिळतात...आणि आपल्या भावनांमध्येही बऱ्यापैंकी साम्य असतं.  

Jan 30, 2016, 02:59 PM IST

सुंदर दिसण्यासाठी हे आहेत 3 उपाय

आज प्रत्येकाला सुंदर दिसायचंय.

Jan 12, 2016, 08:02 PM IST

सतत तरूण दिसायचं असेल, तर या ५ गोष्टी खा !

प्रत्येकाला आयुष्यभर तरूण दिसायला आवडतं, फक्त महिलाच नाही पुरूषांनाही तरूण दिसायला आवडतं. सुंदर तजेलदार त्वचा असणाऱ्यांची खुबी आहे, योग्य आहार आणि नियमित जीवनशैली. जर तुम्ही हे संतूलन पाळलं तर म्हातारपण लवकर तुमच्या जवळ येणार नाही, हे देखील तेवढंच खरं.

Dec 22, 2015, 12:27 AM IST

स्मार्ट वुमन : नवरात्रौत्सव स्पेशल लूक

नवरात्रौत्सव स्पेशल लूक

Oct 7, 2015, 02:23 PM IST

पाहा, 'कबाली' सिनेमातला रजनीकांतचा गँगस्टर लूक!

अभिनेता रजनीकांतच्या नव्या सिनेमाची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिलीय. रजनीकांतचा आगामी चित्रपट 'कबाली'मध्ये तो एका वेगळ्याच लूकमध्ये दिसतोय. 

Sep 16, 2015, 10:16 PM IST

'पीके' चित्रपटातील 'जगत जननी' अनुष्काचा लूक

'पीके' चित्रपटात अनुष्का शर्मा साकारतेय जगत जननी. जगत जननी उर्फू 'जग्गू' अनुष्का शर्माला या लूकसाठी काय काय करावं लागलं.  

Nov 25, 2014, 10:42 AM IST

'बाजीराव मस्तानी'तल्या रणवीरचा लूक लीक!

संजय लीला भन्साळी यांचा आगामी आणि बहुचर्चित सिनेमा 'बाजीराव मस्तानी'वर सध्या खूप मेहनत घेत आहेत. याच सिनेमात रणवीर सिंह आपल्या भूमिकेत कसा दिसतोय, ते आपण इथं पाहू शकतोय...

Oct 21, 2014, 11:12 PM IST

पाहा रितेश - जेनेलिया देशमुखचा 'लय भारी' लूक

'लय भारी' चित्रपट सुपर हिट ठरला आहे, या चित्रपटातील गाण्यात रितेश देशमुखची पत्नी जेनेलियानेही एका गाण्यात लूक दिला आहे.

Jul 14, 2014, 08:09 PM IST

व्हिडिओ : `बॉबी जासूस`ची भन्नाट 12 रुपं!

विद्या बालनचा आणखी एक ड्रिम प्रोजेक्ट येतोय. यात विद्या बनलीय ‘बॉबी जासूस’... यात विद्या एक नाही, दोन नाही तर तब्बल 12 वेगवेगळ्या लूक्समध्ये दिसणार आहे. फिल्मचा फर्स्ट लूक नुकताच रिव्हिल करण्यात आलाय.

May 30, 2014, 08:52 PM IST

बनावट अकाऊंटवर फेसबुकची नजर

आगामी लोकसभा निवडणुकीत तरुण मतदार जास्त संख्येनं मतदान करणार आहेत. तसंच तरुण मतदारांना सोशल नेटवर्किंग साइटचं जणू काही व्यसनच लागलं आहे. म्ह्णूनच राजकीय पक्ष सोशल साइटचा वापर प्रचारासाठी करुन तरुण मतदारांचं लक्ष वेधू घेतायंत.

Apr 1, 2014, 12:15 PM IST