भाजपकडून राहुल गांधींविरोधात स्मृती इराणी रिंगणात
भाजपनं रायबरेलीतून सुप्रीम कोर्टाचे वकील अजय अग्रवाल यांना सोनिया गांधीच्या विरोधात मैदान उतरवलंय. त्यामुळे रायबरेली मतदार संघात सोनिया गांधी विरुध्द अजय अग्रवाल सामना रंगणार आहे. तर अमेठीतून राहुल गांधी यांच्याविरोधात भाजने स्मृती इराणी यांना उमेदवारी दिलीय.
Apr 1, 2014, 08:50 AM ISTबाळासाहेबांचं कार्य पुढं चालू ठेवा, मोदींचं आवाहन
अमरावतीमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडली. आनंदराव अडसूळांच्या प्रचारासाठी मोदी आज अमरावतीमध्ये दाखल झाले होते. यावेळी शेतकरी आत्महत्यांवरून मोदींनी राज्यसरकार आणि शरद पवारांना चांगलच धारेवर धरलं.
Mar 30, 2014, 01:36 PM ISTजसवंत सिंहांचं भाजपमधून ६ वर्षांसाठी निलंबन
जसवंत सिंह यांना भाजपमधून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलंय. राजस्थानमधल्या बारमेरमधून उमेदवारी न मिळाल्यानं नाराज झालेल्या जसवंत सिंहांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून अर्ज भरलाय.
Mar 30, 2014, 10:19 AM IST`हर हर मोदीं`चा नारा देवू नका- मोदी
`हर हर मोदी` नाऱ्यावर शंकराचार्य स्वरुपानंद यांनी नाराजी व्यक्त केलीय. भाजप कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या या नारेबाजीवर त्यांनी जोरदार आक्षेप घेतलाय. याबाबत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशीही चर्चा केली.
Mar 24, 2014, 10:21 AM ISTलालकृष्ण अडवाणींना गांधीनगरहून मिळणार उमेदवारी
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे अखेर गुजरातमधील गांधीनगर मतदारसंघातूनच लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालंय. गुजरात भाजपच्या संसदीय मंडळाने गांधीनगरमधून केवळ अडवाणींच्याच नावाची शिफारस केलीय.
Mar 18, 2014, 04:32 PM ISTकाँग्रेसची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर
काँग्रेसनं लोकसभेसाठी १९४ जणांची पहिली उमेदवारांची यादी जाहीर केलीय. पहिल्या यादीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गाधींचं तसेच राहुल गांधीचंही नाव आहे. पहिल्या यादीत महाराष्ट्रातून २७ पैकी १३ उमेदवारांची नावं काँग्रेसनं जाहीर केलीय. काँग्रेसनं महाराष्ट्रातल्या आपल्या सर्व विद्यमान खासदारांना संधी दिलीय.
Mar 8, 2014, 10:18 PM ISTअखेर काँग्रेसनं केलं कबुल, काँग्रेससाठी मोदी मोठं आव्हान!
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे काँग्रेससाठी मोठं आव्हान असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज कबुल केलं.
Nov 10, 2013, 05:03 PM IST