काँग्रेस तिकीटावर तर मोदीही निवडणूक हरले असते - निरुपम
काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी म्हटलं जर नरेंद्र मोदींनीही काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवली असती, तर ते सुद्धा हरले असते. निरुपम यांच्या या वक्तव्यानंतर आता काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण होऊ शकतो.
Jun 8, 2014, 12:32 PM ISTनरेंद्र मोदी कॅबिनेट : आज राष्ट्रपतींकडे यादी धाडण्याची शक्यता
भारताचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये सहभागी होणाऱ्या मंत्र्यांच्या नावाची यादी आज (रविवारी) राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे पाठविली जाऊ शकते
May 25, 2014, 01:54 PM ISTकाँग्रेस करणार मंथन, राहुल गांधींचं भविष्य ठरणार?
नवी दिल्लीत काँग्रेसच्या कार्यकारणी समितीची आज बैठक होणार आहे. लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता पसरलीये.
May 19, 2014, 09:27 AM ISTदेशात मोदींची लाट, बहुमतापेक्षा अधिक जागा
लोकसभा निवडणूक 2014 चा अंतिम टप्पा... म्हणजेच निकाल... देशाचं भवितव्य ठरवणाऱ्या या निकालाची प्रत्येकालाच उत्सुकता लागलेली आहे.
May 16, 2014, 06:46 AM ISTगांधीनगरमध्ये भाजपच्या ज्येष्ठांची बैठक, महत्त्वपूर्ण चर्चा
गुजरातमध्ये गांधीनगरमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची नरेंद्र मोदींसोबत बैठक झाली. तब्बल पाच तास चाललेल्या या मॅरेथॉन बैठकीत निवडणूक आणि एक्झिट पोलवर चर्चा झाली.
May 15, 2014, 10:05 AM ISTभारतीय नव्या सरकारसोबत काम करण्यास उत्सुक - ओबामा
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनाही नव्या सरकारचे वेध लागले आहेत. भारताच्या नव्या लोकनियुक्त सरकारसोबत काम करण्यास आपण उत्सुक असल्याचं ओबामांनी म्हटलयं.
May 13, 2014, 02:49 PM ISTपाहा महाराष्ट्रामध्ये कुणाला सर्वात जास्त जागा?
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातली निवडणूक संपल्यानंतर, टेलव्हिजनवर एक्झिट पोलचे वारे वाहू लागले आहेत. एबीपी-नील्सन सर्वेने महाराष्ट्रात एनडीएला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचं म्हटलं आहे.
May 12, 2014, 07:23 PM ISTExit polls- महाएक्झीट पोल... कोणाला किती जागा
लोकसभा निवडणुकीत अनेक संस्था एक्झीट पोल केले. यातील निकाल पुढील प्रमाणे
May 12, 2014, 06:46 PM ISTलोकसभा निवडणूक : मोदी, केजरीवाल, अजय राय यांची कसोटी
लोकसभा निवडणुकीच्या नवव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदानाला आज सकाळी सुरुवात झाली असून या टप्प्यात जवळपास ९ कोटी मतदार ६,०६० उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. यामध्ये वाराणशीत भाजपाचे नरेंद्र मोदी, ‘आप’चे अरविंद केजरीवाल आणि अजय राय यांची कसोटी आहे.
May 12, 2014, 07:53 AM IST‘बुथ कॅप्चरिंग’ प्रकरणी राहुल गांधींवर आज निर्णय
गेल्या दोन लोकसभा निवडणुकांत मतदानाच्या दिवशी अमेठीत पाऊलही न ठेवणारे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी अमेठीच्या साहमऊ इथल्या मतदान केंद्राला भेट देऊन थेट मतदान यंत्रापर्यंत जाऊन निवडणूक आचारसंहितेचा भंग केला.
May 9, 2014, 10:56 AM ISTबीएचयू बाहेरील भाजपचा ‘सत्याग्रह’ संपला
भाजप नेते अमित शाह आणि अरुण जेटली यांच्या नेतृत्वात वाराणसीमध्ये सुरू असलेला भाजप कार्यकर्त्यांचा सत्याग्रह संपलाय. बनारस हिंदू यूनिव्हर्सिटीच्या बाहेर भाजपचे नेते आंदोलन करत होते. नरेंद्र मोदींच्या रॅलीसाठी निवडणूक आयोगानं नकार दिल्यानं भाजपचं हे आंदोलन सुरू होतं.
May 8, 2014, 03:48 PM ISTवाराणसीत निवडणूक आयोगाविरोधात भाजपचा ‘सत्याग्रह’ सुरू
वाराणसीतल्या मोदींच्या सभेला परवानगी नाकारण्यात आल्यामुळं भाजप कार्यकर्त्यांनी वाराणसीमध्ये धरणं आंदोलन करतायत. तर दिल्लीमध्ये निवडणूक आयोगावर न्यायमार्च काढण्यात आलाय.
May 8, 2014, 01:28 PM ISTमोदी-प्रियांकामध्ये शाब्दिक खडाजंगी
निवडणुकांचा निकाल येण्याची वेळ जसजशी जवळ येतेय. तसतशी टीकेची पातळी आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. गांधी कुटुंब विरुद्ध नरेंद्र मोदी हा सामना सुरू आहे. गांधी आणि मोदींच्या आरोप-प्रत्यारोपांनी आता `नीच` पातळी गाठली आहे.
May 6, 2014, 12:50 PM ISTकोक्राझारमधील हत्याकांडाला मोदीच जबाबदार - सिब्बल
कोक्राझारमधील हत्याकांडाला नरेंद्र मोदीच जबाबदार आहेत. मोदींमुळे देशात जातियवाद फोफावणार आहे, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे नेते कपील सिब्बल यांनी केला आहे. त्यामुळे भाजपकडून तिखट प्रतिक्रीया व्यक्त होण्याची शक्यता आहे.
May 3, 2014, 02:44 PM IST