FIFA World Cup फायनलमध्ये अर्जेंटिनाने धडक मारताच सोशल मीडियावर SBI पासबूक व्हायरल, कारण...
SBI Passbook Viral: सोशल मीडियावर फीफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेच्या अंतिम फेरीची चर्चा रंगली आहे. अर्जेंटिना आणि फ्रान्स यापैकी कोण बाजी मारणार? याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. असं असताना एकीकडे एसबीआयचं पासबूक व्हायरल होत आहे. एसबीआय पासबूक ट्रेंड होण्यामागचं कारण अनेकांना माहिती नाही.
Dec 16, 2022, 03:51 PM ISTFIFA World Cup ट्रॉफी इतक्यांदा गेली चोरीला, एका गुन्ह्याचा अजूनही सुगावा नाही
FIFA World Cup 2022: फीफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेतील विजेता येत्या दोन दिवसात ठरणार आहे. अर्जेंटिना आणि फ्रान्सनं अंतिम फेरीत धडक मारली आहे. या विश्वचषकावर कोण नाव कोरतं? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. असं असताना वर्ल्डकप ट्रॉफीबाबत कायमच उत्सुकता राहिली आहे. दुसरीकडे या ट्रॉफीवर चोरांची देखील नजर असते.
Dec 16, 2022, 02:19 PM ISTFIFA World Cup 2022 :विजेत्या - उपविजेत्या संघाला मिळणारी बक्षीसाची रक्कम पाहून डोळे, डोकंही चक्रावेल
FIFA World Cup 2022 Finals : फिफा वर्ल्ड कपचा महासंग्राम आता अखेरच्या टप्प्यावर आला आहे. मेस्सीच्या (Lionel Messi) नेतृत्त्वाखाली अर्जेंटिनाचा (Argentina) संघ अंतिम सामन्यामध्ये आक्रमक खेळासाठी ओळखल्या जाणाऱ्या फ्रान्सच्या संघाशी भिडणार आहे (argentina vs frane).
Dec 16, 2022, 01:48 PM ISTFIFA World Cup 2022: Lionel Messi ला गंभीर दुखापत; अंतिम सामन्यापूर्वी अर्जेंटिनाला मोठा धक्का
Argentina vs France FIFA WC Final : फ्रान्स आणि अर्जेंटिना या दोन्ही बलढ्य संघांमध्ये यंदाचा फिफा वर्ल्ड कप अंतिम सामना खेळला जाणार आहे. 18 डिसेंबरला पार पडणाऱ्या या सामन्यासाठी दोन्ही संघ प्रचंड मेहनत करताना दिसत आहेत.
Dec 16, 2022, 11:02 AM ISTFIFA World Cup: उपांत्य फेरीत अर्जेंटिनाच्या चक्रव्यूहात अशी फसली क्रोएशिया
Argentina Defeat Croatia: फीफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेत अर्जेंटिनाचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. उपांत्य फेरीत क्रोएशियाला 3-0 ने पराभूत केलं. या सामन्यापूर्वी दोन्ही संघाने खास रणनिती आखली होती. कतारमध्ये क्रोएशिया संघाची कामगिरी चांगली राहिली आहे. 2018 वर्ल्डकपमध्येही संघ उपविजेता ठरला होता. मात्र यंदाच्या विश्वचषकात अर्जेंटिनाचं चक्रव्यूह भेदण्यात क्रोएशिया अपशय आलं.
Dec 14, 2022, 06:23 PM ISTFIFA WC 2022: फ्री किक मारताना एक खेळाडू जमिनीवर का झोपतो? Video पाहा आणि समजून घ्या
FIFA WC 2022 Free Kick: स्टार फुटबॉलपटू मेस्सीचा हा शेवटचा वर्ल्डकप असणार आहे. त्यानंतर मेस्सी निवृत्ती घेणार असल्याची माहिती मीडियात आहे. दुसरीकडे या स्पर्धेतील काही बाबी पाहून क्रीडाप्रेमींना प्रश्नचिन्ह पडलं आहे. फ्री किक मारताना एक खेळाडू जमिनीवर का झोपलेला असतो? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. चला तर जाणून घेऊयात यामागचं कारण
Dec 14, 2022, 03:50 PM ISTFIFA World Cup 2022 : मैदानात मेस्सी आणि मैदानाबाहेर त्याच्या पत्नीचीच चर्चा; पहिली प्रतिक्रिया पाहून म्हणाल So Cute...
FIFA World Cup 2022 : क्रोएशियाच्या संघावर मात केल्यानंतर अर्जेंटिनानं 3-0 अशी आघाडी घेत थेट 2022 च्या फिफा वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात धडक मारली.
Dec 14, 2022, 08:56 AM ISTFIFA WC 2022: उपांत्य फेरीत अर्जेंटीनाचा मेस्सी खेळणार नाही? कारण...
Argentina Vs Croatia: फीफा वर्ल्डकप स्पर्धेच्या थरात आता अंतिम टप्प्यात आला आहे. अर्जेंटिना विरुद्ध क्रोएशिया आणि फ्रान्स विरुद्ध मोरोक्को यांच्यात उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. या चार संघापैकी वर्ल्डकपवर कोण नाव कोरणार याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. मात्र असताना उपांत्य फेरीत मेस्सी खेळणार की नाही? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
Dec 12, 2022, 12:55 PM ISTFIFA World Cup : अर्जेंटीना-नेदरलँड सामन्यात Exstra धमाल, कपडे उतरवून मैदानात घुसला Porn Star
अर्जेंटीना विरूद्ध नेदरलँड्सचा (Netherlands v Argentina) या सामन्यात फार गोंधळ झालेला पाहयाला मिळाला. दरम्यान या कालच्या सामन्यात एक अशी घटना घडली ज्यामुळे, सामना काही काळ रोखण्यात आला होता
Dec 10, 2022, 05:10 PM ISTFifa World Cup Quarter Finals Schedule : मेस्सी-रोनाल्डो 'या' दिवशी भिडणार? जाणून घ्या सेमी फायनलचे वेळापत्रक
Fifa World Cup Quarter Finals Schedule : फिफा वर्ल्ड कपच्या (Fifa World Cup 2022) सेमी फायनलचे वेळापत्रक समोर आले आहे. यामध्ये 8 संघांमध्ये 4 मोठे सामने होणार आहेत. यामध्ये लिओनेल मेस्सीचा (Lionel Messi) संघ अर्जेंटिना आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या (Cristiano Ronaldo) पोर्तुगालनेही उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.
Dec 8, 2022, 10:17 PM ISTFIFA : 'मेस्सीपेक्षा मावशीच भारी'; शशी थरुर यांच्याकडून 'या' महिलेच्या टॅलेंटचे जोरदार कौतुक
शशी थरूर यांनी फिफा वर्ल्ड कपसंदर्भात एक ट्विट केले आहे ज्यामध्ये अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीदेखील आहे. हे ट्विट प्रचंड व्हायरल होत आहे.
Nov 27, 2022, 02:45 PM ISTFIFA World Cup 2022 : Lionel Messi चा सामना होणाऱ्या स्टेडियमजवळ भीषण आग
अर्जेंटीना आणि मक्सिको (Argentina vs Mexico) यांच्यात सामना रंगणार आहे. दरम्यान याचपूर्वी स्टेडियमजवळ आग (Massive fire) लागल्याची मोठी बातमी हाती आलीये.
Nov 26, 2022, 09:04 PM ISTFIFA World Cup 2022: काय आहे 'वन लव' आर्मबँड वाद? 10 देशांच्या कॅप्टनने का धरलाय हट्ट? वाचा सविस्तर
football fifa world cup: आम्ही दंड भरू पण वन लव आर्मबँड वापरू, असं जर्मनीचा कॅप्टन मँनुअल नुएरने म्हटलंय. अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू आणि सर्वांचा चाहता लिओनेल मेस्सी देखील वन लव बँड घालून सौदी अरेबियाविरुद्ध खेळला.
Nov 22, 2022, 08:35 PM ISTFIFA World Cup 2022 : Lionel Messi आणि Ronaldo यांचा 'तो' फोटो एडिटेड? पाहा काय आहे सत्य!
या फोटोमध्ये मेस्सी आणि रोनाल्डो बुद्धीबळ खेळताना दिसत होते. हा फोटो पाहिल्यानंतर दोन्ही खेळाडूंचे चाहते आनंदी झाले होते. मात्र आता या चाहत्यांच्या आनंदावर विरजण पडलंय.
Nov 21, 2022, 04:37 PM ISTFIFA World Cup 2022: अर्जेंटीनाचा कर्णधार Lionel Messi दुखापतग्रस्त? चाहत्यांना मोठा धक्का
अर्जेंटिनाचा कर्णधार कदाचित पहिल्या सामन्यात टीमचा भाग नसणार आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच एक वाईट बातमी असू शकेल.
Nov 20, 2022, 07:12 PM IST