lifestyle

अशी खरेदी करा चेरी आणि जास्त दिवस करा स्टोअर!

Cherry Storage Tips: चेरी खायला कोणालाही आवडतं. चेरी हे असं फळ आता बाजारात मिळतात. पण तुम्हाला चेरी कशी खरेदी करायची याचा अंदाज अनेकांना येत नाही इतकं नाही तर चेरी खरेदी केल्यानंतर की स्टोर कशी करायची हे कळत नाही. त्याविषयी जाणून घेऊया...

Jun 9, 2024, 05:32 PM IST

'या' झाडाची पाने खाण्याचा खूप फायदा! आजार होतील दूर; चेहराही बनेल चमकदार

 वाढतं वय थांबवणं आपल्या हातात नाही पण चेहऱ्यावरची चमक कमी तरी कायम राहावी, असे प्रत्येक तरुणाला वाटतं. तुम्हीदेखील असाच विचार करत असाल तर ही पाने अतिशय उपयुक्त ठरतील.

Jun 9, 2024, 12:49 PM IST

जगातील सर्वात वाईट खाद्यपदार्थांची यादी, भारतातल्या 'या' पदार्थाचा समावेश... भारतीय म्हणतात 'हे शक्यच नाही'

Top 100 Worst Rated Foods : जगातील शंभर वाईट खाद्यपदार्थांची यादी जाहीर करण्यात आली आहे. एका संस्थेने ही यादी जाहीर केलीय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतात जवळपास सर्वच राज्यात खाल्ल्या जाणाऱ्या भाजीचा यात समावेश करण्यात आला आहे. 

Jun 6, 2024, 10:44 PM IST

वजन कमी करण्यासाठी भात टाळू नका; तर 'या' 6 पद्धतीने करुन पाहा भात, लठ्ठपणा कमी होईल

Weight Loss Rice Recipe: वजन कमी करण्यासाठी तुम्हीपण आहारातून भात हद्दपार करता का? तर थांबा या सात पद्धतीने भात ट्राय करु पाहा 

Jun 6, 2024, 05:33 PM IST

43 व्या वर्षीही दिसाल स्टायलिश, पहा श्वेता तिवारीचे लूक

43 व्या वर्षीही दिसाल स्टायलिश, पहा श्वेता तिवारीचे लूक 

Jun 4, 2024, 04:33 PM IST

सकाळी चुकूनही खाऊ नका 'हे' 4 ड्राय फ्रुट्स

आपण सकाळी सकाळी कोणत्या गोष्टी करायला हव्या कोणत्या नाही याविषयी आपण नेहमी ऐकत असतो. त्यात सगळ्यात महत्त्वाचं असतं ते ड्राय फ्रुट्स म्हणजेच सुका मेवा. सुकामेवा रोज खायला हवा असं आपण नेहमी ऐकतो पण त्यातही कोणत्या चार प्रकारचे ड्राय-फ्रुट्स ही सकाळी खायला नको हे आज आपण जाणून घेऊया...

Jun 3, 2024, 06:33 PM IST

तांब्याच्या भांड्यावरील डाग निघता निघत नाही? मग वापरा 'या' टिप्स

आपल्या सगळ्यांच्या घरी तांब्यांची भांडी असतात. आजकाल तर लोक आरोग्याची काळजी घेण्यासाठी रात्री तांब्यांच्या भांड्यात पाणी भरून ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी तेच पाणी पितात. पण सगळ्यात जास्त कंटाळ ही भांडी धुताना येतो. कारण त्याचे डाग हे निघता निघत नाहीत. त्याच्या काही टिप्स आज आपण जाणून घेणार आहोत. 

Jun 2, 2024, 06:09 PM IST

एक टुथब्रश किती महिने वापरावा? दीर्घकाळ एकच टुथब्रश वापरण्याचे साइड इफेक्ट

Side Effects of Wrong Tooth Brushing: दररोज टुथब्रश करताना काय काळजी घेणे गरजेचे आहे. हा लेख वाचा 

 

Jun 2, 2024, 05:41 PM IST

'हे' 5 पदार्थ खाल्यानं वाढती ब्लड शुगर, न्यूट्रिशन एक्सपर्टचा सल्ला

ब्लड शुगरच्या समस्येविषयी सगळ्यांना माहित आहेत. ज्यांना शुगरची समस्या असते त्यांना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. अशा परिस्थितीत आपण काय खायला हवं आणि काय नाही हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. 

Jun 1, 2024, 06:02 PM IST

कसोल, मनाली, शिमला नाही तर हिमाचलचं 'हे' ठिकाण स्वर्गापेक्षा कमी नाही

कसोल, मनाली, शिमला नाही तर हिमाचलच्या या ठिकाणी नक्कीच तुम्हाला वाटेल स्वर्गात असल्याचा भास. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की नक्की अशी कोणती ठिकाणं आहेत तर चला जाणून घेऊया...

Jun 1, 2024, 05:22 PM IST

रोजच्या आहारात करा 'या' काळ्या बियांचे सेवन; वजन झरझर होईल कमी, असे करा सेवन

Kalonji Seeds Benefits: वजन कमी करण्यासाठी आपण हरप्रकारे प्रयत्न करत असतो. पण आहारात योग्य पदार्थांचा समावेश केल्यास वजन कमी करण्यास फायदेशीर ठरु शकते. 

May 31, 2024, 03:56 PM IST

मधुमेहावर औषधासारखं कारलं खाताय? आत्ताच सावध व्हा!

Bitter Gourd Juice Side Effects: कडू कारले आरोग्यासाठी फायदेशीर तर असतेच पण अतिप्रमाणात सेवन केल्यास त्याचा आरोग्यावर परिणामदेखील होऊ शकतो

 

May 29, 2024, 05:16 PM IST

घरी जन्मलेल्या तान्हुल्याला द्या युनिक आणि अर्थपूर्ण नाव, संस्कृतमधील मुलांच्या नावांची यादी

Baby Names: घरी मुलाचा जन्म झाला की, त्यासाठी नव्या नावांचा शोध घेतला जातो. अशावेळी तुम्ही संस्कृतमधील मुलांच्या नावांच्या यादीचा विचार केला जातो. 

May 29, 2024, 03:01 PM IST

लग्नानंतर महिलांच्या शरीरात विशिष्ट बदल का होतात?

लग्नानंतर महिलांच्या शरीरात विशिष्ट बदल का होतात. 

May 25, 2024, 11:21 PM IST

तापमान 45°C झालं तरी शरीर राहिल थंड! Gond Katira चे 'हे' फायदे माहितीयेत का?

गोंद कतीरा (Gond Katira) अर्थात हा डिंकाचा एक प्रकार आहे ज्यानं शरीर थंड होण्यास मदत होते. याचे वेगवेगळे व्हिडीओ आपण पाहतोय. पण त्याचे सेवन केल्यानं नक्की काय काय फायदे होतात हे तुम्हाला माहितीये का? चला तर मग जाणून घेऊया...

May 25, 2024, 04:36 PM IST