बालवयातच मुलांना लावा 'हे' वळण; लहान गोष्टींचे होतील महान परिणाम
Parenting Tips : दोन्ही पालक नोकरीवर जाणारे असो किंवा मग एखादा पालक मुलाला वेळ देत असो. हे संस्कार करतील पालकांची मोठी मदत. मूल लहान असल्यापासूनच त्याला किंवा तिला चांगल्या सवयी लावल्या जाणं आणि त्यांच्यावर चांगले संस्कार होणंही तितकंच महत्त्वाचं असतं.
Apr 1, 2024, 03:06 PM IST
चिया सीड्स खाण्याच्या 'या' 7 टॉप पद्धती
आपल्या आरोग्यासाठी ड्राईड सिड्स खाणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्ता आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे सिड्स आपल्याला बाजारात पाहायला मिळतात. त्यापैकी एक आहे चिया सिड्स. चिया सिड्स खाण्याची पद्धत अनेकांना कळत नाही त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
Mar 28, 2024, 06:34 PM IST45754 कोटींच्या संपत्तीचा मालक तरी भाड्याचा घरात का राहतो निखिल कामथ?
निखिल कामथ हे कोणासाठीही नवीन नाही. झिरोधाचा फाउंडर असलेला निखिल कामथ कसा इथवर पोहोचला हे सगळ्यांना माहित आहे. पण तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का की निखिल हा आजही भाड्याच्या घरात राहतो.
Mar 27, 2024, 06:28 PM ISTआपल्या स्वभावावर होतो का रंगांचा परिणाम? जाणून घ्या सत्य
रंग आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात फार महत्त्वाचे असतात. आपला आवडता रंग आपलं व्यक्तीमत्त्व दर्शवत हे तुम्ही ऐकूण आहोत. पण आपण जो रंग पाहतो त्याचा आपल्या वागणूकीवर कसा परिणाम होतो हे जाणून घेऊया.
Mar 21, 2024, 07:40 PM IST'या' भाज्यांचा रस पिऊन करा Weight Loss
Vegetable Juice For Weight Loss: जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी जीमला जात असाल योगा करत असाल तरीसुद्धा फरक दिसत नसेल तर पुढील फळ भाज्यांचा रस पिऊ शकता.
Mar 18, 2024, 05:49 PM ISTमुलांच्या 'अशा' स्वभावाला मुली लग्नासाठी लगेच देतात होकार
Relationship Tips: कोणतंही नातं हे विश्वास आणि प्रेमावर टिकून असतं. रिलेशनशिपसारख्या कमिटमेंटमध्ये येण्यापूर्वी कोणतीही मुलगी एक-दोनदा नाही तर दहा वेळा विचार करतात. तुमचा थोडसा निष्काळजीपणा देखील जीवनाला दु:खी बनवू शकते. मुलांमध्ये पुढील गुण असल्यास मुली प्रेमात पडतात.
Mar 18, 2024, 05:32 PM ISTAnti Radiation स्टिकर म्हणजे काय असतं?
आजकाल स्मार्टफोन हा सगळ्यांकडे असतो. अशी कोणती व्यक्ती नाही जिच्याकडे स्मार्ट फोन नाही. त्याचं कारण म्हणजे आज जवळपास सगळ्याच गोष्टी आज डिजीटलाइज झाल्या आहेत. त्यामुळे आपल्याला आपल्या स्मार्ट फोनविषयी सगळ्या गोष्टी माहित असणं फार गरजेचं असतं. त्यापैकी एक गोष्ट म्हणजे अॅन्टी रेडिएशन चिप...
Mar 16, 2024, 06:01 PM ISTमुलींच्या पर्समध्ये नक्कीच असायला हव्या 'या' गोष्टी!
मुली कुठेही गेल्या तरी त्यांच्यासोबत एक पर्स असते. पर्समध्ये अनेक गोष्टी असतात. त्यात मेकअप पासून त्यांच्या गरजेच्या वस्तू देखील असतात. पण तुम्हाला माहितीये का की मुलींनी त्यांच्या पर्समध्ये कोणत्या गोष्टी ठेवायला हव्या? चला तर जाणून घेऊया.
Mar 16, 2024, 05:47 PM ISTझुरळांनी घरात घातलाय धुमशान! 'हे' घरगुती उपाय करुन पाहा
तुमच्याही घरात कॉकरोजनं केलाय धुमशान केलाय... कॉकरोज हे असं कीडे आणि किटक आहे ते जिथे उष्ट किंवा घाण असेल तिथे लगेच जातात. त्याला कसं घालवायचं हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ते ही घरगुती उपायांनी तर जाणून घेऊया...
Mar 15, 2024, 07:07 PM ISTMumps : सावधान! गालगुंडची साथ वाढतेय, दिवसभरात 190 रुग्ण, पाहा लक्षणे आणि उपचार
Health Tips In Marathi : दिवसेंदिवस वातावरणात होणारा बदल आणि जीवनशैली यामुळे आजारपणाचा धोका वाढतो. त्यातच हिवाळा असेल तर आणखीन संसर्गजन्य आजारांचा सामना करावा लागतो. जास्त करुन हिवाळ्यात गालगुंड हा आजार अनेकांना होतो. नेमंकी याची लक्षणे आणि उपचार काय आहेत जाणून घ्या...
Mar 12, 2024, 04:01 PM ISTPHOTO : रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांना पांढरा रंग का दिला जातो? हे फक्त संकेत आहे की विज्ञान?
Why White Paint on Tree: रस्त्यावरुन प्रवास करताना तुम्ही रस्त्याच्या कडेला असलेली झाडं कधी निरखून पाहिली आहात का? या झाडांना हमखास पांढरा रंग मारलेला असतो. यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का? हे कसलं संकेत आहे की यामागे काही विज्ञान आहे?
Mar 12, 2024, 02:28 PM ISTडायबिटीज असेल तर नाश्तात 'हे' पदार्थ नक्कीच खा
डायबिटीज असतो त्या लोकांना खाण्याच्या बाबतीत अनेक गोष्टी पाळाव्या लागतात. त्यातही त्यांना नाश्ता तर खूप महत्त्वाचा असतो. अशात त्यांनी कोणते पदार्थ खायला हवे ते जाणून घेऊया.
Mar 10, 2024, 06:24 PM ISTटूथब्रश किती दिवसांनी बदलावा? जाणून घ्या ब्रश बदलण्याची वेळ
सकाळी उठायचं, उठलं की, आधी ब्रश करायचा आणि मग पुढच्या कामाला लागायचं. बरेच लोक टूथपेस्ट खरेदी करताना अनेक चौकशा करतात; मात्र आपल्या ब्रशकडे दुर्लक्ष करतात. एकदा टूथब्रश खरेदी केल्यानंतर बरीच वर्षं तो एकच ब्रश वापरत राहतात. मात्र, ब्रश बदलण्याची एक ठरावीक वेळ असते. जास्त काळ एकच ब्रश वापरल्यानं तुमचे दात आणि हिरड्यांसाठी ते नुकसानकारक ठरतं.
Mar 7, 2024, 02:47 PM ISTनेहमी आनंदी राहण्यासाठी आत्ताच 'या' 5 सवयी अंगीकारा
नेहमी आनंदी राहण्यासाठी आत्ताच 'या' 5 सवयी अंगीकारा
Mar 6, 2024, 03:32 PM ISTतुमच्याही हाडांचा आवाज येतोय! मग खा 'हे' पदार्थ, नक्कीच होईल फायदा
अनेकदा असं होतं की आपण हालचाल केली की आपले हात-पाय हे दुखू लागतात. त्याशिवाय काही काळानंतर हाडांचा आवाजही येऊ लागतो. त्याचं महत्त्वाचं कारण हे शरिरात असलेली कॅलशियमची कमी... जर तुम्हाला ही त्रास होत असेल तर आजच घरच्या घरी करा हे उपाय.
Mar 2, 2024, 05:43 PM IST