Fennel Seeds : बडीशेप देते 'या' 5 आजारांपासून आराम
Benefits of Fennel : बडीशेपमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-ऑक्सिडंट आणि इतर अनेक पोषक असल्याने ज्याचे सेवन केल्याने शरीरातील अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते.
Dec 24, 2023, 09:53 AM ISTसाप घरात येण्याची वाटते भीती? करा 'हे' उपाय, घराच्या आसपासही फिरकणार नाहीत
How to keep snake away from home : तुम्हालाही नक्कीच वाटत असेल सापाची भीती. अशात जर समजा साप घरात आले तर... अशा परिस्थितीत घरात साप यायला नको म्हणून काय करायला हवं हे जाणून घेऊया.
Dec 24, 2023, 09:00 AM ISTतुम्हालाही बोटं कडाकडा मोडण्याची सवय आहे? वाचा दुष्परिणाम
तुम्हालाही बोटं कडाकडा मोडण्याची सवय आहे? वाचा दुष्परिणाम
Dec 21, 2023, 06:44 PM ISTआयुष्यात आनंदी राहण्याचे 5 सोपे मार्ग! अवलंब करा आणि फरक पाहा...
tips to stay happy : मुळात आनंदाची व्याख्या प्रत्येकासाठीच वेगळी. पण, हीच व्याख्या नेमकी जगायची कशी तुम्हाला माहितीये?
Dec 19, 2023, 01:06 PM IST
Margashirsha 2023 : मार्गशीर्ष गुरूवार करताय? मग 'या' 5 चुका टाळा, महालक्ष्मी व्रताची पूजा विधी जाणून घ्या
Margashirsha Guruvar Vrat 2023 : मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली आहे. 14 डिसेंबरला पहिला गुरुवार असणार आहे. तुम्ही महालक्ष्मीचं व्रत करणार असाल तर या 5 चुका टाळा.
Dec 13, 2023, 06:09 PM ISTMargashirsha 2023 : यंदा मार्गशीर्ष महिन्यात 4 की 5 गुरुवार? अमावस्या असल्याने उद्यापन कधी करावं?
Margashirsha Guruvar Vrat 2023 : अनेक जण संभ्रमात आहेत की यंदा मार्गशीर्ष महिन्यात 4 की 5 गुरुवार आहेत. अमावस्या आल्याने गुरुवार महालक्ष्मी व्रताचं उद्यापन कधी करायचं.
Dec 11, 2023, 12:08 AM ISTतुम्हीही सकाळचा उरलेला शिळा भात रात्री किंवा दुसऱ्या दिवशी खाता? 'या' आजारांना देताय निमंत्रण
Leftover Rice : जर तुम्हाला ही सवय असेल की शिळ्या भाताच्या वेगवेगळ्या रेसिप बनवण्याची तर आजच वाचा ही बातमी...
Dec 9, 2023, 06:38 PM ISTब्रह्ममुहूर्त म्हणजे काय? जाणून घ्या महत्त्व आणि लाभ
हिंदू धर्मात सगळ्या गोष्टी या मुहूर्तानुसार करतात. कधी काय करायचं कधी काय नाही सगळ्या गोष्टी यावरून ठरवल्या जातात. याची लग्नापासून, गृहप्रवेश ते त्याशिवाय आणखी अनेक गोष्टींसाठी मुहूर्त हा पाहिला जातो. मात्र, ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय या विषयी अनेकांना माहित नाही. त्याविषयी आज आपण जाणून घेऊया.
Dec 7, 2023, 06:29 PM ISTप्रोटीननं भरपूर असलेला मुगाचा डोसा असा बनवा!
High Protein Rich Moong Dal Dosa : हेल्दी ब्रेकफास्ट हवा आहे. तर असा करा घरच्या घरी मुग डाळीचा डोसा.
Dec 4, 2023, 07:06 PM ISTMargashirsha 2023 : मार्गशीर्ष महिन्यात करावी स्वामींची 'ही' सेवा, अशक्य ही शक्य करतील स्वामी
Margashirsha 2023 : कार्तिक महिन्यानंतर येणारा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना. श्रावण महिन्या एवढंच मार्गशीर्ष महिन्याला महत्त्व आहे. या महिन्यात केलेली सेवा ही देवाच्या चरणी पोहोचते असं म्हणतात.
Dec 4, 2023, 02:57 PM ISTनवरा तुमची एकही गोष्ट ऐकत नाही? तर आजच वापरा 'या' टिप्स, शब्द खाली पडू देणार नाही
नवरा बायकोचं नातं हे खूप क्लिष्ठ गुंतागुंतीचे असते. त्यामुळे नात्यात समतोल असणं गरजेचं असतं. पण अनेकदा छोट्या गोष्टींवरून भांडण होतात. खरंतर अनेकदा हे यामुळे होतं की समोरची व्यक्ती ही ऐकायला तयार नसते. तर अनेकदा नवरा त्याची बायको जे बोलते ते ऐकून घेण्यास तयार नसतो. यामुळे बायको चिडचिड करताना दिसते. त्यामुळे नवरा जर काही ऐकत नसेल तर त्यावेळी काय करायला हवं ही जाणून घेऊया.
Dec 2, 2023, 07:08 PM ISTA अक्षराच्या नावावरुन सुरु होणाऱ्या लोकांमध्ये असतात 'हे' खास गुण
आपलं नाव ही आपली ओळख असते. कारण आपल्या नावानं हाक मारल्यानंतरच आपण कोणाकडेही पाहतो. त्याशिवाय मनुष्याचा संवाद होणं हे अशक्य आहे. पण तुम्हाला एक माहितीये का? की आपल्या प्रत्येकाच्या नावाच्या पहिल्या अक्षराचा काय अर्थ असतो. त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. सुरुवात ही A अक्षरापासून करूया. ज्या लोकांच्या नावाचं पहिलं अक्षय हे A आहे. त्यांच्या विषयी खास गोष्टी जाणून घेऊया.
Dec 2, 2023, 05:54 PM ISTMargashirsha 2023 : मार्गशीर्ष महिन्याला कधीपासून सुरुवात? जाणून घ्या पहिला गुरुवार व महालक्ष्मीच्या व्रताबद्दल
Margashirsha Guruvar Vrat 2023 : हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार व्रताला अतिशय महत्त्व आहे. यंदा महालक्ष्मीचं व्रत म्हणजे गुरुवार व्रत किती आहेत. कधी सुरु होणार आहे आणि या व्रताबद्दल जाणून घ्या.
Dec 2, 2023, 05:24 PM ISTMoye Moye Trend : जगभरात ट्रेंड झालेलं 'मोये मोये' आहे तरी काय? आधी अर्थ समजून घ्या
Moye Moye Trend : सोशल मीडियासोबत जगभरात ट्रेंडिंगमध्ये असलेल्या मोये मोये गाण्यावर तुम्ही रील बनवलंय? पण कुठून आला हा ट्रेंड आणि या मोये मोये शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का?
Dec 1, 2023, 05:31 PM IST
पालकांनो मुलं शाळेतून घरी आल्यानंतर त्यांना 'हे' प्रश्न नक्की विचारा
Parenting Tips : तुमचं मूल शाळेतून घरी आल्यानंतर नेमकं काय करतं? किंबहुना या क्षणी तुम्ही काय करणं अपेक्षित आहे माहितीये?
Dec 1, 2023, 10:22 AM IST