Kitchen Tips : कांद्याचा असाही उपयोग! रात्री झोपण्यापूर्वी वॉश बेसिनमध्ये कांदा फिरवा अन् बघा चमत्कार
Wash Basin Cleaning: काळेकुट आणि मळकट असेलचे घरगुती बेसिन ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. तुमचे बेसिन कितीह घासल्यानंतर चकचकीत आणि स्वच्छ होत नसेल तर काही सोप्या टीप्स...
Jan 14, 2024, 02:59 PM ISTअंड्यासोबत कधीच खाऊ नका 'हे' पदार्थ, अन्यथा...
आपण अंड्याचे अनेक प्रकार पदार्थाच्या माध्यमातून खात असतो. काही लोकांना एकट्याने अंड्यांचा आस्वाद घेणे आवडते, परंतु काही लोक मांस, दुधाचे पदार्थ आणि कॅफिनयुक्त पेयांसह अंडी खातात.
Jan 11, 2024, 05:22 PM ISTशर्टच्या आत पुरुष बनियान का घालतात?
Mens Vest Interesting Facts: आपण लहाणपणापासून पाहतो की आपले वडील आणि आजोबा किंवा आणखी कोणीही पुरुष असो ते शर्ट घालण्याआधी बनियान घालतात. तर दुसरीकडे आजच्या काळातील मुलांना पाहिलं तर ते बनियान घालणं टाळतात. त्यांना असं वाटतं की हा काय प्रकार आहे. ही जुनी फॅशन आहे. चला तर जाणून घेऊया आधीच्या काळात पुरुष शर्टाच्या आत बनियान का घालायचे?
Jan 9, 2024, 05:59 PM ISTKitchen Jugaad Video : तुम्ही फ्रीजमध्ये कधी चहा ओतलाय? परिणाम पाहाल तर थक्क व्हाल
Kitchen Jugaad Video : अनेकजण चहा शिल्लक राहीला की फ्रीजमध्ये ठेवतात. पण चहा असाच फ्रिजमध्ये ठेवण्याऐवजी किंवा कपात ओतण्याऐवजी तो फ्रिजमध्ये ओतून पाहा... परिणाम पाहाल तर तुम्ही थक्क होऊन जाल.
Jan 4, 2024, 04:11 PM ISTविवाहित पुरुषांनी रोज रात्री खा एक बदाम, मिळतील 'हे' आश्चर्यकारक फायदे
Almond Eating Benefits : आपण जे खातो त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. निरोगी आयुष्य जगण्यासाठी उत्तम आहार घेणे गरजेचे असते. यामध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण हे वेळेत होणे गरजेचे आहे. त्यातच जर तुम्ही बदाम खात असाल तर ते ही बातमी विवाहित पुरुषांसाठी अत्यंत महत्त्वांची आहे.
Jan 4, 2024, 12:26 PM ISTदातांना मोत्यासारखं चमकवायचंय? 'या' झाडाच्या पानांचा करा वापर
Teeth Health Benefits : दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय प्रभावी ठरू शकतात. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला एका पानाबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या वापराने दातांचा पिवळेपणा दूर होईल.
Dec 30, 2023, 05:41 PM ISTइस्रायलकडून शिका शंभर वर्षे कसं जगावं!
इस्रायली लोक दीर्घायुष्य जगतात. इथले बहुतेक लोक 100 वर्षांपर्यंत जगतात. तर भारतातील सरासरी वय 70.42 वर्षे आहे. इस्त्रायलमध्ये दीर्घायुष्य जगण्यासाठी कोणते उपाय केले जातात जाणून घेऊया...
Dec 30, 2023, 04:21 PM ISTश्वान गाडीचा पाठलाग का करतात? अशी करा सुटका
Dogs Chasing Bike : श्वान गाडीच्या मागे का धावतात... तुम्हालाही आलाय का हा अनुभव.
Dec 30, 2023, 08:00 AM ISTविवाहित महिलांकडे का आकर्षित होतात तरुण?
lifestyle news : आता एका रिसर्चमधून एक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे मुलं ही अविवाहित मुलींपेक्षा विवाहित महिलांकडे जास्त आकर्षित होतात.
Dec 29, 2023, 02:25 PM ISTअंघोळीच्या आधी चुकूनही करू नका 'या' चूका! होऊ शकतो Geyser चा स्फोट
Water Heater Geyser Most Common Mistakes : तुमच्याही घरी आहे गिझर आणि ते चालू करण्याआधी तुम्हीही करता का या चुका? आजच वाचा ही बातमी
Dec 29, 2023, 08:00 AM ISTआल्याचे थक्क करणारे आरोग्यादायी फायदे
हिवाळा आला की आजारपण सुरु होतं त्यापासून वाचण्यासाठी तुमच्या डाईट मध्ये तुम्हाला काही पदार्थांचा उपयोग करावा लागतो जे बॉडी मध्ये गरमी नर्माण करण्यास मदत करतात.
Dec 28, 2023, 02:54 PM IST
सतत प्रयत्न करूनही अपयशाचा सामना करताय? त्यासाठी कारणीभूत आहेत 'या' 5 गोष्टी
Key of success : तुम्हाला यशस्वी होण्यापासून 'या' गोष्टी थांबवतायत, आजच जाणून घ्या काय करायला हवे
Dec 28, 2023, 08:00 AM ISTतुम्हालाही आहे पचनासंबंधीत समस्या? आजच करा 'या' गोष्टींचा आहारात समावेश
Digestive Health Tips: तुम्हालाही आहेत का पचनासंबंधीत समस्या मग आजच आहारात करा या गोष्टींचा समावेश
Dec 27, 2023, 08:00 AM ISTफ्लॉवर आवडीनं खाता? 'या' गंभीर आजारांचा धोका, यादीच पाहा
Cauliflower side effects : तुम्हीही आवडीनं बनवतात फ्लॉवरचे वेगवेगळे पदार्थ? मग आजच वाचा ही बातमी होऊ शकतात गंभीर आजारांचे शिकार
Dec 26, 2023, 08:00 AM ISTतुम्हालाही आवडतो प्रेशर कुकरमध्ये शिजवलेला भात! आरोग्यासाठी कितपत योग्य?
Pressure Cooked Rice : तुम्हालाही आवडतो प्रेशर कुकरमध्ये शिजवलेला भात, मग आजच वाचा ही बातमी...
Dec 25, 2023, 08:00 AM IST