अंघोळीच्या आधी चुकूनही करू नका 'या' चूका! होऊ शकतो Geyser चा स्फोट
Water Heater Geyser Most Common Mistakes : तुमच्याही घरी आहे गिझर आणि ते चालू करण्याआधी तुम्हीही करता का या चुका? आजच वाचा ही बातमी
Dec 29, 2023, 08:00 AM ISTसतत प्रयत्न करूनही अपयशाचा सामना करताय? त्यासाठी कारणीभूत आहेत 'या' 5 गोष्टी
Key of success : तुम्हाला यशस्वी होण्यापासून 'या' गोष्टी थांबवतायत, आजच जाणून घ्या काय करायला हवे
Dec 28, 2023, 08:00 AM ISTतुम्हालाही आहे पचनासंबंधीत समस्या? आजच करा 'या' गोष्टींचा आहारात समावेश
Digestive Health Tips: तुम्हालाही आहेत का पचनासंबंधीत समस्या मग आजच आहारात करा या गोष्टींचा समावेश
Dec 27, 2023, 08:00 AM ISTफ्लॉवर आवडीनं खाता? 'या' गंभीर आजारांचा धोका, यादीच पाहा
Cauliflower side effects : तुम्हीही आवडीनं बनवतात फ्लॉवरचे वेगवेगळे पदार्थ? मग आजच वाचा ही बातमी होऊ शकतात गंभीर आजारांचे शिकार
Dec 26, 2023, 08:00 AM ISTतुम्हालाही आवडतो प्रेशर कुकरमध्ये शिजवलेला भात! आरोग्यासाठी कितपत योग्य?
Pressure Cooked Rice : तुम्हालाही आवडतो प्रेशर कुकरमध्ये शिजवलेला भात, मग आजच वाचा ही बातमी...
Dec 25, 2023, 08:00 AM ISTसाप घरात येण्याची वाटते भीती? करा 'हे' उपाय, घराच्या आसपासही फिरकणार नाहीत
How to keep snake away from home : तुम्हालाही नक्कीच वाटत असेल सापाची भीती. अशात जर समजा साप घरात आले तर... अशा परिस्थितीत घरात साप यायला नको म्हणून काय करायला हवं हे जाणून घेऊया.
Dec 24, 2023, 09:00 AM IST'स्वीगी'वरून केली तब्बल 42.3 लाखांची ऑर्डर; मुंबईकर खवय्याची विक्रमी खादाडी
Swiggy 2023 : मुंबईकरानं यंदा स्वीगीवरून ऑर्डर केलं तब्बल 42 लाख रुपयांचं जेवण. तर बिर्याणी आहे या क्रमांकावर
Dec 15, 2023, 11:46 AM ISTतुम्हीही सकाळचा उरलेला शिळा भात रात्री किंवा दुसऱ्या दिवशी खाता? 'या' आजारांना देताय निमंत्रण
Leftover Rice : जर तुम्हाला ही सवय असेल की शिळ्या भाताच्या वेगवेगळ्या रेसिप बनवण्याची तर आजच वाचा ही बातमी...
Dec 9, 2023, 06:38 PM ISTब्रह्ममुहूर्त म्हणजे काय? जाणून घ्या महत्त्व आणि लाभ
हिंदू धर्मात सगळ्या गोष्टी या मुहूर्तानुसार करतात. कधी काय करायचं कधी काय नाही सगळ्या गोष्टी यावरून ठरवल्या जातात. याची लग्नापासून, गृहप्रवेश ते त्याशिवाय आणखी अनेक गोष्टींसाठी मुहूर्त हा पाहिला जातो. मात्र, ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय या विषयी अनेकांना माहित नाही. त्याविषयी आज आपण जाणून घेऊया.
Dec 7, 2023, 06:29 PM ISTप्रोटीननं भरपूर असलेला मुगाचा डोसा असा बनवा!
High Protein Rich Moong Dal Dosa : हेल्दी ब्रेकफास्ट हवा आहे. तर असा करा घरच्या घरी मुग डाळीचा डोसा.
Dec 4, 2023, 07:06 PM ISTनवरा तुमची एकही गोष्ट ऐकत नाही? तर आजच वापरा 'या' टिप्स, शब्द खाली पडू देणार नाही
नवरा बायकोचं नातं हे खूप क्लिष्ठ गुंतागुंतीचे असते. त्यामुळे नात्यात समतोल असणं गरजेचं असतं. पण अनेकदा छोट्या गोष्टींवरून भांडण होतात. खरंतर अनेकदा हे यामुळे होतं की समोरची व्यक्ती ही ऐकायला तयार नसते. तर अनेकदा नवरा त्याची बायको जे बोलते ते ऐकून घेण्यास तयार नसतो. यामुळे बायको चिडचिड करताना दिसते. त्यामुळे नवरा जर काही ऐकत नसेल तर त्यावेळी काय करायला हवं ही जाणून घेऊया.
Dec 2, 2023, 07:08 PM ISTतुम्ही सुद्धा घरातला WiFi रात्रभर सुरु ठेवता? महागात पडू शकते 'ही' चूक
आज इंटरनेट ही आपल्या रोजच्या गरजेची गोष्ट ठरली आहे. कारण आपण 24 तास इंटरनेटचा कोणत्या ना कोणत्या कामासाठी वापर करत असतो. पण इंटरनेट वापरताना कोणती काळजी घेणं गरजेचं आहे. याविषयी जाणून घेऊया.
Nov 27, 2023, 06:28 PM ISTकारलं कडू का असतं? काय आहे कारण!
कारला ही अशी भाजी आहे जी वेलींवर येते. कारल्याच्या कडू चवीमुळे अनेकांना ते खायला आवडत नाही, परंतु कारलं खाल्यास आपल्या आरोग्याला खूप फायदे आहेत. आशियामध्ये मोठ्या प्रमाणात कारल्याचे सेवन करण्यात येते. कारले आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते शिवाय योग्य प्रकारे शिजवलेलं, कारलं केवळ पौष्टिकच नाही तर चवीष्ट देखील असू शकतात.
Nov 26, 2023, 06:35 PM IST'या' 7 गोष्टी केल्या तर व्हाल सासुच्या Favorite
लग्नानंतर केवळ तुमच्या पतीशीच नव्हे तर सासूशीही चांगले संबंध प्रस्थापित करणे महत्त्वाचे आहे. अन्यथा सून आणि सासू यांच्यातील संघर्षामुळे नात्यात कटुता निर्माण होऊ शकते. तुम्ही तुमच्या सासूची लाडकी व्यक्ती कसे बनू शकता आणि नवीन कुटुंबात सर्वांची मने कशी जिंकू शकता यासाठी पुढील टिप्स तुम्ही फॉलोव करू शकता.
Nov 26, 2023, 06:18 PM ISTडार्क सर्कलला कंटाळलात? मग व्हिटामीन ई कॅप्सूलचा करा वापर
झोप झाली नाही किंवा स्ट्रेस वाढलं की आपल्या चेहऱ्यावर डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल येऊ लागतात. अशात आपल्या घराच्या बाहेर जाताना खूप टेन्शन येतं की काय करावं कोणी मेकअप करत तर कोणी सनग्लासेस लावून निघतं. अशात तुम्ही घरच्या घरी लवकरात लवकर कसे डार्क सर्कल्स घालवू शकतात हे जाणून घेऊया.
Nov 25, 2023, 07:04 PM IST